कै. श्रीधरराव नाईक यांचा २२ जून रोजी ३३ वा स्मृतीदिन होणार साजरा

सेवाभावी कार्यक्रमांचे आयोजन ; श्रीधरप्रेमींना उपस्थित राहण्याचे आवाहन कणकवली (प्रतिनिधी) : कै. श्रीधरराव नाईक यांचा ३३ वा स्मृतीदिन शनिवार २२ जून २०२४ रोजी कणकवली येथील कै. श्रीधरराव नाईक चौक येथे साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सेवाभावी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले…







