कणकवली (प्रतिनिधी) : वागदे उपसरपंच पदी विशाल गावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच संदीप सावंत, ग्रामसेवक युवराज बोराडे व ग्रामपंचायत सदस्य यांनी अभिनंदन केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य शामल गावडे, संजना गावडे, विशाल गावडे, दीपक कदम, सुप्रिया काणेकर, नीलम पालव, सुनिधी आर्डेकर, दशरथ गावडे, सुनील गोसावी आदी उपस्थित होते.
विशाल गावडे यांची वागदे उपसरपंच पदी बिनविरोध निवड











