Category कणकवली

अपघाताचे सत्र सुरूच !

मिडल कट मधून वळत असताना दुचाकीची कारला धडक मिडलकट अपघातामुळे महामार्गावरील सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला कणकवली (प्रतिनिधी) : मिडल कट वरून वळत असताना दुचाकीची कारची धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकी वरील दोघेजण जखमी झाले. यातील दुचाकी वरील एकाचा पाय…

नारायण राणेंच्या अभिनंदनाचा शिंदे शिवसेना गटाचा बॅनर फाडला ; भाजपा – शिंदे शिवसेनेतील दुफळी उघड

बॅनर वरील किरण सामंत आणि संजय आग्रे यांचा फोटो फाडला कणकवली (प्रतिनिधी) : महायुतीचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांच्या अभिनंदनचा बॅनर फाडण्यात आल्याचे चित्र आज कणकवलीत दिसून आले. कणकवलीत छत्रपती शिवाजी महाराज चौक मराठा मंडळ रोडवर हा बॅनर लावण्यात आला…

नांदगाव सरस्वती हायस्कूलचे माजी शिस्तप्रिय मुख्याध्यापक वाय डी.देसाई यांचे निधन

नांदगाव (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील सरस्वती हायस्कूल नांदगाव या विद्यालयाचे शिस्तप्रिय अशी ओळख असलेले माजी मुख्याध्यापक वाय.डी.देसाई यांचे आज अल्पशा आजाराने डोंबिवली येथे निधन झाले आहे. ते ९२ वर्षांचे होते. डॉ . देसाई यांचे ते बंधू होते. त्यांच्या…

*माधवबाग कणकवलीच्या वतीने

हृदयरोग, मधुमेह, उच्चरक्तदाब, कोलेस्ट्रॉल या रुग्णांसाठी हृदयाची कार्यक्षमा (स्ट्रेस टेस्ट) तपासणी ~1950~ची तपासणी फक्त 499 मध्ये कणकवली (प्रतिनिधी) : माधवबागच्या वतीने हृदयरोग, मधुमेह, उच्चरक्तदाब, कोलेस्ट्रॉल या रुग्णांसाठी २ जून ते ३० जून दरम्यान सकाळी १० ते सायं. ५ या वेळेत…

कणकवली शहरात राणेंना 1 हजार 717 चे लीड

कणकवली शहरवासीयांचा राणेंना पाठिंबा ; विरोधकांची सपशेल हार माजी नगराध्यक्ष समीर नलावडेंचा टोला कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातून केंद्रीय मंत्री व विद्यमान नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांना लीड मिळवून देणार हिम्मत असेल तर विरोधी पक्षातील पदाधिकाऱ्यांनी हे आव्हान स्वीकारावे असे…

अवैध बंदूक, काडतुस प्रकरणी सर्व संशयितांची तात्काळ मुक्तता

ऍड.विलास परब यांचा अभ्यासू युक्तिवाद कणकवली (प्रतिनिधी) : खारेपाटण चेक पोस्ट येथे कारमध्ये अवैध बंदूक आणि 5 काडतुसे बाळगल्याच्या गुन्ह्यातील पाचही आरोपीना तात्काळ मुक्त करण्याचे आदेश कणकवली न्यायालयाने दिले. सर्व संशयितांच्या वतीने ऍड. विलास परब यांनी यशस्वी युक्तिवाद केला.जितेंद्र पाळेकर,…

खारेपाटण सरपंच प्राची इस्वलकर यांचा भाजपात पक्षप्रवेश

आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत ओम गणेश वर केला पक्षप्रवेश कणकवली (प्रतिनिधी) : खारेपाटण गावच्या सरपंच प्राची देवानंद इस्वलकर यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश केला. प्राची इस्वलकर ह्या शिवसेना शिंदे गट पुरस्कृत खारेपाटण सरपंचपदी निवडून…

कसला आनंद साजरा करताय ? एकट्या भाजपाइतकेही इंडिया आघाडीचे खासदार नाहीत

वरळीत फक्त 5 हजारांचे लीड, आदित्यला राजीनामा द्यायला सांगा संपूर्ण कोकणात उबाठा नामशेष उबाठा काँग्रेसच्या कुबड्यावर जिवंत ; उद्धव ठाकरेंनी 10 जनपथवर वॉचमन गिरी करावी कणकवली (प्रतिनिधी) : संजय राजाराम राऊत कसली दिवाळी आणि आनंद साजरा करतोय समजत नाही. जेवढे…

स्मार्ट लेन्स मान्सून धमाका ! फ्रेम आणि ग्लासवर 50 % सूट

कणकवली (प्रतिनिधी) : स्मार्ट लेन्स ऑप्टिकल्स ने ग्राहकांसाठी मान्सून धमाका ऑफर दिली असून फ्रेम व ग्लास वर तब्बल 50 टक्के सूट दिली आहे. ग्राहकांना विनम्र आणि दर्जेदार सेवा देताना आकर्षित फ्रेम आणि ग्लास वर 50 टक्केची ऑफर 3 जून ते…

अचित कदम यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत केला वाढदिवस साजरा

कणकवली (प्रतिनिधी) : वाढदिवस म्हटलं की कौटुंबिक मेजवानी , मित्रमंडळींसह केक कापून थोडीशी दंगामस्ती हे साहजिकच आहे. पण या सर्वाला फाटा देत वरवडे गावचे सुपुत्र युवा उद्योजक अचित कदम यांनी आपला वाढदिवस वृद्धाश्रमांत साजरा केला. अचित कदम हे मुळातच सोशल…

error: Content is protected !!