*माधवबाग कणकवलीच्या वतीने

हृदयरोग, मधुमेह, उच्चरक्तदाब, कोलेस्ट्रॉल या रुग्णांसाठी हृदयाची कार्यक्षमा (स्ट्रेस टेस्ट) तपासणी

~1950~ची तपासणी फक्त 499 मध्ये

कणकवली (प्रतिनिधी) : माधवबागच्या वतीने हृदयरोग, मधुमेह, उच्चरक्तदाब, कोलेस्ट्रॉल या रुग्णांसाठी २ जून ते ३० जून दरम्यान सकाळी १० ते सायं. ५ या वेळेत हृदयाची कार्यक्षमता (स्ट्रेस टेस्ट) तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले असून यामध्ये 1,950 रुपयांची तपासणी फक्त 499 मध्ये केली जाणार आहे. स्ट्रेस टेस्टमध्ये दम लागणे, छातीत दुखणे, पायाला सुज, अतिरक्त दाब, मधुमेह तसेच वय वर्ष ३० पुढील सर्व व्यक्ती तसेच अॅन्जिओप्लास्टी व बायपास झालेल्या रुग्णांसाठी हृदयाची कार्यक्षमता तपासली जाते.

मधुमेहींसाठी HbA1c तपासणी 500 ची तपासणी फक्त 199 मध्ये केली जाणार आहे. HbA1c टेस्ट मुधमेही रुग्णांसाठी अतिशय

महत्त्वाची समजली जाणारी आहे. ज्या मधील मागील ३ महिन्याची सरासरी शुगर तपासली जाते. अशी रक्ताची तपासणी केली जाणार आहे. यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे. नावनोंदणी साठी मराठा मंडळ शेजारी माधवबाग कणकवली
मोबा- 9373183888 येथे संपर्क साधावा
तपासणी दर सोमवार बंद असते.

error: Content is protected !!