कळसुली हायस्कूल SSC परीक्षेचा १००% निकाल

कणकवली (प्रतिनिधी) : कळसुली शिक्षण संघ, मुंबईचे कळसुली इंग्लिश स्कूल, कळसुली, ता. कणकवली प्रशालेचा SSC बोर्ड परीक्षेचा निकाल १००% लागला असून प्रशालेमधून एकूण ६१ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते. यात प्रथम तीन क्रमांकांनी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पुढील प्रमाणे आहेत. प्रथम…








