Category कणकवली

चक्रीवादळ आणि पावसामुळे हरकूळ गावात झालेल्या नुकसानीची आ. वैभव नाईक, सतीश सावंत यांनी केली पाहणी

नुकसान भरपाई मिळवून देण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या सूचना खंडित विज पुरवठा सुरळीत करण्याच्याही महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या सूचना कणकवली (प्रतिनिधी) : काल गुरुवारी सायंकाळी झालेल्या चक्रीवादळ आणि पावसाचा कणकवली तालुक्यातील हरकूळ गावाला मोठा फटका बसला आहे. अनेक घरांचे छप्पर उडाले तर अनेक…

सावडाव धरणाच्या कामावर प्रकल्पग्रस्त समाधानी ; सावडाव धरणग्रस्त समिती स्थापन

राजकीय फायद्यासाठी गावाची एकजुट दुभंगण्याचा काहींचा प्रयत्न कणकवली (प्रतिनिधी) : सावडाव धरण क्र 2 च्या कामात कोणतीही अनियमितता नसून गावाच्या हितासाठी धरण गरजेचे आहे. धरणाबाबत शंकानिरसन करण्यासाठी उपअभियंता शिरोडकर, देशमुख यांच्यासोबत 90 हुन अधिक प्रकल्पबाधित शेतकऱ्यांची बैठक झाली असून शासनस्तरावर…

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघाचे शिवसेना, महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारार्थ घाटला गाव चेंबूर येथे प्रचार रॅली

कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक, नितीन बानगुडे पाटील, आदेश बांदेकर यांची प्रमुख उपस्थिती ब्युरो न्युज (मुंबई) : दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघाचे शिवसेना, महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारार्थ घाटला गाव, चेंबूर येथे प्रचार रॅली…

पालघर लोकसभा मतदार संघाचे सह निरीक्षक म्हणून आमदार नितेश राणे यांची नियुक्ती

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार नियुक्ती कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली,देवगड, वैभववाडी चे आमदार नितेश राणे यांची पालघर लोकसभा मतदार संघाचे भाजप पक्षाचे सह निरीक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आलेली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि बांधकाम…

हरकुळ धरणाचे पाणी जानवली नदीपात्रात सोडा !

साकेडी ग्रा. प. सदस्य दिगंबर वालावलकर यांची मागणी नदीपात्र सुकल्यामुळे नळयोजना पडल्या बंद कणकवली (प्रतिनिधी) : जानवली नदीपात्र कडाक्याच्या उन्हामुळे पुरते सुकून गेले असून गेले काही दिवस नदीपत्रालगतच्या नळ योजना देखील पूर्णता बंद झाल्या आहेत. नदीपात्रा लागत असलेल्या नळ योजनेच्या…

अक्षरसिंधु परिवाराचा ०५ मे रोजी स्नेहमेळावा

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गातील कलांकुरांना पालवी फुटावी या उद्देशाने नवोदितांची पाणपोई म्हणून १९९१ साली अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर स्थापन झालेल्या अक्षरसिंधु साहित्य कलामंच सिंधुदुर्ग, कणकवली या सांस्कृतिक साहित्यिक संस्थेला येत्या १० मे रोजी ३३ वर्षे पूर्ण होऊन संस्था ३४ व्या वर्षांमध्ये…

गप रे फावड्या ! उद्धव ठाकरेंवर नितेश राणेंनी तोफ डागली

राणेसाहेबांना मत म्हणजे मोदींना मत ..मोदींना मत म्हणजे विकासाला मत सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : गप रे फावड्या ! राणेसाहेबाना म्हणे आडवे आलात तर गाडू ..2005 ची पोट निवडणूक विसरलात काय ? ज्याला मानेवर बसलेला मच्छर स्वतः मारता येत…

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे आ. वैभव नाईक यांच्या निवासस्थानी झाले जंगी स्वागत

कणकवली (प्रतिनिधी) : इंडिया- महाविकास आघाडीचे उमेदवार खा. विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची सावंतवाडी येथे थोड्याच वेळात भव्य जाहीर प्रचार सभा होणार आहे. आदित्य ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले असून आमदार वैभव नाईक यांच्या…

ढोल ताशा वादन ही महाराष्ट्राची कला – अनंत पिळणकर

युवा परिवर्तन प्रतिष्ठान ने राज्याच्या सांस्कृतिक केलेला प्रोत्साहन दिले पवार ढोलपथक राजापूर ठरले अव्वल कणकवली (प्रतिनिधी) : ढोल ताशा वादन ही महाराष्ट्राची पारंपरिक कला आहे. राज्यस्तरीय ढोल ताशा वादन स्पर्धा आयोजित करून युवा परिवर्तन प्रतिष्ठान लोरे नं .1ने राज्याचा सांस्कृतिक…

भरणी गावपॅनलचे प्रमुख अशोक घाडी यांच्यासह उपसरपंच प्रशांत घाडीगांवकर व ग्रामपंचायत सदस्य प्रविण जगताप, सदस्य लक्ष्मी जगताप,वैदेही पुजारे यांच्या सह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजप पक्षांमध्ये प्रवेश

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील भरणी येथील गाव पॅनलचे असंख्य कार्यकर्ते प्रशांत घाडीगावकर प्रविण जगताप लक्ष्मी जगताप, वैदेही पुजारी, मनीष पाताडे, प्रकाश वागले,सुधीर वायंगणकर, अनिकेत माणे यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये पक्ष प्रवेश केला.आमदार नितेश राणे यांच्या कार्याकडे पाहून भाजपमध्ये…

error: Content is protected !!