Category कणकवली

दोस्ताना ग्रुपची क्रिकेट स्पर्धेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जयंतीदिनी मानवंदना

नांदगाव (आनंद तांबे) : दोस्ताना ग्रुपचे संस्थापक मैनुदिन साठविलकर, नितेश आंबेडकर आणि मस्जिद बटवले यांनी १३ व १४ एप्रिल रोजी भीम चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. भीम चषक स्पर्धेचे उद्घाटन नांदगाव उपसरपंच इरफान साठविलकर यांच्या हस्ते करण्यात आले. भीम…

कोळोशी सरपंच गुरुनाथ आचरेकर यांचा उबाठा सेनेला जय महाराष्ट्र

आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत केला भाजपात प्रवेश कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कोळोशी ग्रामपंचायत विद्यमान सरपंच गुरुनाथ आचरेकर यांनी आज उबाठा सेनेला जय महाराष्ट्र करुन आमदार नितेश राणेंच्या उपस्थित भाजप मध्ये प्रवेश केला आहे. यामुळे नांदगाव विभागात असलेल्या कोळोशी मध्ये…

खरेदी विक्री संघाला कंपन्यांनी वेळेत खत पुरवठा करावा

जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई यांच्या सूचना ; कणकवली तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ चेअरमन व गटसचिव खरीब हंगाम आढावा बैठक कणकवली (प्रतिनिधी) : शासनाच्या धोरणानुसार सर्व विकास संस्थांनी खत विक्री लायसन व पॉज मशीन वर खत विक्री केली…

ठाकरेंचा “पीएम” फंड म्हणजे पाटणकर मातोश्री फंड, मुख्यमंत्री असताना त्यात किती पैसा आला यांची चौकशी करा

भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांची मागणी चतुर्वेदी,धनु बे यांचेकडून आलेल्या पैशाची ही चौकशी झाली पाहिजे चंदा लो और धंदा करो ही पाटणकर मातोश्री फंड ची पद्धत आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांना सुनावले कणकवली (प्रतिनिधी) : उद्धव ठाकरेंचा…

कोकणचा विकास आणि कोकणची प्रगती हाच माझा ध्यास – खा.विनायक राऊत

कणकवली (प्रतिनिधी) : कोकणी जनतेच्या आशीर्वादा मुळेच नगरसेवक, आमदार,खासदार ही पदे मी भूषविली. या सर्व पदांच्या माध्यमातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचा येथील जनतेचा सर्वांगीण विकास करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. आता पर्यंत 107 खळा बैठका घेतल्या आहेत. जनतेचा…

धक्के पे धक्का ..नितेश राणेंचा उबाठा ला आणखी एक धक्का

कणकवली तालुक्यातील सावडाव येथील उबाठा सेनेचे शाखाप्रमुख अशोक विठोबा वारंग यांचा आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील सावडाव येथील उबाठा गटाचे शाखाप्रमुख अशोक विठोबा वारंग यांनी आज कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी भारतीय जनता…

बाबासाहेबांच्या जयंतीदिनी सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या वतीने अभिवादन

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्ग च्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त विनम्रअभिवादन करण्यात आले .जिल्हा सचिव चंद्रसेन पाताडे, कणकवली तालुकाध्यक्ष महानंदा चव्हाण यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी…

शिवडाव हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेश वाळके यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिवडाव माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेश भालचंद्र वाळके ( वय ५२ रा. शिवडाव मांगरवाडी, मूळ गाव सावंतवाडी ) यांचे शनिवारी रात्री निधन झाले. राजेश वाळके यांचा स्वभाव अतिशय मनमिळावू होता.त्यामुळे त्यांनी आपला एक वेगळा ठसा समाजमनावर उमठविला…

बाबासाहेबांनी समग्र भारतीयांना संविधानातून सुरक्षितता दिली – अबिद नाईक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने डॉ बाबासाहेबांना जयंतीदिनी अभिवादन कणकवली (प्रतिनिधी) : भारतीय घटनेचे ,संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून समुच्च भारतीयांना संरक्षण दिले. बाबासाहेबांनी दिलेल्या महान घटनेवर आधारित भारताची लोकशाही बुलंद करण्याचे काम राज्यात महायुती सरकार आणि केंद्रात…

संविधान पुस्तिका वाटप | संविधान बचाव चा युवासेनेचा नारा

बाबासाहेबांना सुशांत नाईक यांचे अनोखे अभिवादन कणकवली (प्रतिनिधी) : भारतीय घटनेचे शिल्पकार संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला दिलेले संविधान भारतीय नागरिकांच्या हक्कांचे आजवर रक्षण करत आले आहे. पण आज देशातील हुकूमशाही राजवटीमुळे भारतीय संविधान धोक्यात असून संविधानाला खऱ्या…

error: Content is protected !!