स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमा लक्ष्मी चित्रमंदिर कणकवली आणि स्टार लाईट थिएटर देवगडमध्ये मोफत दाखविण्यात येणार

2 एप्रिल व 3 एप्रिल रोजी दुपारी 12 चा शो प्रेक्षकांसाठी मोफत कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रीय संस्कार संवर्धन मंडळ देवगड, सिंधुदुर्ग यांच्या विद्यमाने “स्वातंत्र्यवीर सावरकर” चित्रपट प्रेक्षकांना मोफत दाखविण्यात येणार आहे. मंगळवार दिनांक 2 एप्रिल व बुधवार दिनांक 3 एप्रिल…








