ओसरगाव पटेलवाडीच्या मांडावर बबली थिरकणार

बबली चा गोमू डान्स पाहण्यासाठी होणार तुफान गर्दी

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील ओसरगाव पटेलवाडी येथिल बारा पाचाच्या मांडावर जांभवडे गावचे सुपुत्र महेश मडव उर्फ शिमग्यातील बबलीचे यांचे आज रात्री 8 वाजता बारा पाचच्या मांडावर लाईव्ह शो होणार आहे.

तरी मोठ्या संख्येने रसिकांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती ओसरगाव पटेलवाडी ग्रामस्थांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!