Category मालवण

भटवाडी सजा तलाठी योगेश माळी यांचा शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते गौरव…..!

आचरा (प्रतिनिधी) : चिंदर भटवाडी सजा तलाठी योगेश आप्पासाहेब माळी यांनी सन 2022- 23 या वर्षात महसूल विभागाच्या धोरण व उद्दिष्टांप्रमाणे ई फेरफार, ई पीक पहाणी, ई चावडी, कृषी गणना या आँनलाईन प्रणालीमध्ये उत्कृष्टपणे काम करुन शासनाची प्रतिमा उंचावण्यास हातभार…

माळगाव मिरवेलवाडी ग्रामस्थांना युवासेनेचा मदतीचा हात

चौके ( अमोल गोसावी ) : मालवण तालुक्यातील माळगाव मिरवेल वाडी हा भाग डोंगराळ भागात असल्यामुळे येथील ग्रामस्थांना नेटवर्क चा प्रॉब्लेम होत असल्यामुळे तेथील ग्रामस्थांना खूप अडचणींना सामोरे जावे लागत असे म्हणून युवासेनेने वायफाय सेवा जोडण्यासाठी आर्थिक मदत केली आहे.…

चौके हायस्कुलच्यावतीने भराडी मंदिर परिसरात वृक्षारोपण

मेरी माटी मेरा देश अंतर्गत ७५ झाडे लावत राबवीले अभियान चौके ( अमोल गोसावी ) : मेरी माटी मेरा देश या राष्ट्रीय अभियानाअंतर्गत चौके येथील श्री देवी भराडी मंदिर परिसरात भ. ता. चव्हाण, म. मा. विद्यालय चौके या प्रशालेच्या तसेच…

हिंदळे-मोर्वे शाळेत रानभाज्यांचे प्रदर्शन !

मसुरे (झुंजार पेडणेकर) : पावसाळ्यात परिसरात मिळणाऱ्या भाज्यांची विद्यार्थ्यांना ओळख निर्माण व्हावी, यासाठी हिंदळे मोर्वे येथील पूर्ण प्राथमिक जीवन शिक्षण शाळेत रानभाज्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. याला पालकांकडून प्रतिसाद लाभला. प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रप्रमुख नामदेव सावळे यांच्या हस्ते फीत कापून, तर…

आपल्या प्रगतीसाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या आई – वडील व शिक्षकांना विसरू नका ; ज्ञानेश्वर म्हात्रे

आचरा (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी व शिक्षणासाठी काम करीत आहेत.आज सिंधुदुर्ग जिल्हा शैक्षणिक क्षेत्रात राज्यात अग्रेसर आहे. कोकणचा विकास होणे आवश्यक असून आपल्या शैक्षणिक क्षेत्राचा विकास करावयाचा असेल तर उपलब्ध सुविधांचा योग्य उपयोग करून घ्या.”आपल्या प्रगतीसाठी अहोरात्र…

सिंधुदुर्ग जिल्हा एम.एस.एफ.सी. विषय निदेशक संघटना अध्यक्षपदी राकेश परब

आचरा (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा मल्टी स्किल फाउंडेशन कोर्स (एम.एस.एफ.सी.) निदेशक संघटनेची कार्यकारणी सभा रवळनाथ मंदिर सभागृह ओरस, येथे संपन्न झाली. या सभेला मालवण, कणकवली, सावंतवाडी, तालुक्यातील सर्व शाळेमधील एम.एस.एफ.सी. विषय शिकवणारे निदेशक उपस्थित होते. नववी ते दहावी इयत्ता पर्यंत…

श्री रामेश्वर वाचन मंदिर आचराच्या वतीने माजी सैनिक निलेश भोसले आणि सचिन पुजारे यांचा सत्कार…!

आचरा (प्रतिनिधी) : श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर,आचराने क्रांती दिन आणि ‘माझी माती माझा देश ‘ या अभियानाचे औचित्य साधून स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित पुस्तकांचे ग्रंथप्रदर्शन, पंचप्रण शपथ इ. कार्यक्रमा बरोबरच आचरे गावातील श्री. निलेश भोसले व श्री.सचिन पुजारे या दोन…

वेंगुर्ले तालुक्यातील परबवाडा येथे “आजादी का अमृत महोत्सव ” अंतर्गत ” मेरी मिट्टी मेरा देश ” कार्यक्रमाने शुभारंभ…..!

आचरा (प्रतिनिधी) : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध कार्यक्रम आणि संकल्प करुन देशभर साजरा होत असताना, वेंगुर्लेत परबवाडा येथे भारत मातेसाठी मातीच्या पणत्या प्रज्वलीत करून देशासाठी स्वत:ला समर्पित करण्याची पंचप्राण शपथ घेण्यात आली.दिनांक ९ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत विविध कार्यक्रम…

किशोर कदम यांची झिम्माड महोत्सव-२०२३ च्या स्वागताध्यक्ष पदी निवड!

मसुरे (प्रतिनिधी) : कणकवलीतील एक बहुआयामी व्यक्तिमत्व किशोर कदम यांची झिम्माडमहोत्सव-२०२३ च्या स्वागताध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. झिम्माड महोत्सवाच्या संयोजिका व महाराष्ट्र कला रसिक संस्थेच्या अध्यक्ष वृषाली विनायक यांनी याबाबतची घोषणा केली आहे.‌ कणकवलीतील कलमठ या गावी राहणारे किशोर…

पोईप ग्रामपंचायत येथे कृषीकन्यांचे स्वागत !

मसुरे (प्रतिनिधी) : ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत पोईप गावात दाखल झालेल्या उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे येथील कृषी कन्यांचे सरपंच श्रीधर राघोजी नाईक यांनी स्वागत केले.ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत कृषिकन्या गावामध्ये राहून शेतीविषयक माहिती घेणार आहेत. गावात राहून गावाची शेती…

error: Content is protected !!