Category कुडाळ

कुडाळ येथील चित्रकार व पत्रकार रजनीकांत कदम यांनी महाशिवरात्रीच्या औचित्याने साकारले प्रसिद्ध श्री देव कुणकेश्वर मंदीराचे विलोभनीय चित्र.

कुडाळ (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व देवगड तालुक्यातील प्रसिद्ध व जागृत असलेल्या श्री देव कुणकेश्वर महाराज यांच्या मंदीराचे विलोभनीय चित्र कुडाळ येथील चित्रकार व पत्रकार रजनीकांत कदम यांनी महाशिवरात्रीच्या औचित्याने रेखाटले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात महाशिवरात्री…

माड्याचीवाडी रायवाडी ब्राम्हण मंदिर येथील पुलाच्या कामाचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते झाले भूमिपूजन

ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी आ. वैभव नाईक यांनी केली पुर्ण कुडाळ (प्रतिनिधी) : आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ तालुक्यातील माड्याचीवाडी रायवाडी ब्राम्हण मंदिर येथील पुलासाठी ३० लाख रु.मंजूर केले आहेत. या पुलाच्या कामाचे भूमिपूजन आ. वैभव नाईक यांच्या हस्ते रविवारी…

यशवंत पंचायत राज अभियान अंतर्गत राज्यस्तरीय आणि विभागीय प्रथम क्रमांक पुरस्काराने कुडाळ पंचायत समितीला करण्यात आले सन्मानित

कोकण विभागीय आयुक्त डॉ महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान कुडाळ (प्रतिनिधी) : ग्राम विकास विभाग, महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन २०२०-२१ चे यशवंत पंचायत राज अभियान अंतर्गत पुरस्कार वितरण सोहळा विभागीय आयुक्त कोकण विभाग यांचे शुभ हस्ते समिती सभागृह, कोकण भवन…

घावनळेत ३ कोटी ५४ लाख आणि नेरूर येथे २ कोटी ३९ लाखाच्या रस्त्यांचा आ. वैभव नाईक यांच्या हस्ते झाला शुभारंभ

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत घावनळे रामेश्वर मंदिर ते खुटवळवाडी रस्त्यासाठी ३ कोटी ५४ लाख; नेरूर वाघोसेवाडी रस्त्यासाठी २ कोटी ३९ लाख मंजूर कुडाळ (प्रतिनिधी) : आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत घावनळे रामेश्वर मंदिर ते खुटवळवाडी रस्त्यासाठी ३ कोटी ५४…

माधवबाग शाखा कणकवली, कुडाळ, सावंतवाडी आयोजित हृदयरोग व मधुमेहीसाठी रक्त तपासणी शिबीर

1499/- ऐवजी फक्त 499/- रुपयात होणार तपासणी कणकवली (प्रतिनिधी) : माधवबागच्या वतीने शाखा कणकवली, कुडाळ, सावंतवाडी आयोजित स्वस्त दरात हृदयरोग व मधुमेहीसाठी रक्त तपासणी शिबीर दि. 2 मार्च 2024 ते 28 मार्च 2024 रोजी सकाळी . 8 ते स. 10.30…

लाचखोरी च्या गुन्ह्यात वनपाल अनिल राठोड ला 1 दिवस पोलीस कोठडी

कुडाळ (प्रतिनिधी) : लाकूड वाहतूक पास कामासाठी 15 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या नेरूर वनपाल अनिल राठोड याला एक दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सरकार पक्षाच्या वतीने ऍड. रुपेश देसाई यांनी काम पाहिले. वनपाल राठोड याला लाकूड वाहतूक पास…

महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत शक्ती वंदना मेळावा संपन्न

कुडाळ (प्रतिनिधी) : १ मार्च रोजी कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा सन्माननीय चित्राताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत “शक्ति बंदन” मेळावा संपन्न झाला याप्रसंगी सोबत सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, कुडाळ मालवण प्रभारी निलेश राणे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा श्वेता…

सुकळवाड-तळगाव-बाव प्रजिमा-२७ कर्ली खाडीवरील ब्रिज साठी १७ कोटी रुपयांचा निधी मंजूर

केंद्रीय मंत्री नारायणराव राणे, भाजपा नेते निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून अर्थसंकल्पात तरतूद कुडाळ (प्रतिनिधी) : गेल्या अनेक वर्षाची मागणी असलेल्या आणि कुडाळ व मालवण तालुक्यांना जोडण्यात महत्वाची भूमिका असलेल्या बाव-तळगाव येथील कर्ली खाडीवर नवीन पुलासाठी मंजुरी…

आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून पांग्रड गावात ३८ लाखाच्या कामांचे भूमिपूजन

कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ तालुक्यातील पांग्रड गावात आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून ३८ लाखाच्या कामांची भूमिपूजने त्यांच्या उपस्थितीत करण्यात आली. त्यामध्ये पांग्रड मुख्य रस्ता ते काजीमाचे टेंब रस्त्यासाठी २० लाख रु. पांग्रड मुख्य रस्ता ते विडीचे गाळू रस्त्यासाठी १३ लाख…

दुग्ध व्यवसायाला दिशा देण्याचे काम जिल्हा बँकेने केले -मनिष दळवी

कुडाळ (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील दुग्ध व्यवसायाला दिशा देण्याचे काम सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने केलेले असून दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना पशुपालन व्यवसायात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी तसेच दुग्ध उत्पादन वाढविण्यासाठी गोपाळ सेवा दाता यांनी बँकेचा दुवा म्हणून काम करणे अपेक्षित आहे. असे प्रतिपादन सिंधुदुर्ग…

error: Content is protected !!