माधवबाग शाखा कणकवली, कुडाळ, सावंतवाडी आयोजित हृदयरोग व मधुमेहीसाठी रक्त तपासणी शिबीर

1499/- ऐवजी फक्त 499/- रुपयात होणार तपासणी

कणकवली (प्रतिनिधी) : माधवबागच्या वतीने शाखा कणकवली, कुडाळ, सावंतवाडी आयोजित स्वस्त दरात हृदयरोग व मधुमेहीसाठी रक्त तपासणी शिबीर दि. 2 मार्च 2024 ते 28 मार्च 2024 रोजी सकाळी . 8 ते स. 10.30 या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरातहृदयरोग, डायबिटिस रुग्णांसाठी आयुर्वेदिक पंचकर्म व योग्य जीवनशैलीच्या आधारे हृदयरोग व डायबिटिस वर कशी मात करता येते यासाठी 350/- मार्गदर्शन केले जाणार आहे. यासाठी एकूण एकूण खर्च 1499/- ऐवजी फक्त 499/- असणार आहे. यासाठी उपाशीपोटी सॅम्पल देणे आवश्यक असून नाव नोंदणीसाठी संपर्क माधवबाग कणकवली – 9373183888, कुडाळ – 9011328581,सावंतवाडी-7774028185 येथे संपर्क साधावा.

error: Content is protected !!