Category कुडाळ

सरकारची भूमिका सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवण्याच काम प्रशासकीय अधिकारी करत असतात. – रवींद्र चव्हाण

कुडाळ येथे महसूल सप्ताहानिमीत्त “एक हात मदतीचा” उपक्रमाचा शुभारंभ कुडाळ (अमोल गोसावी ) : शासनाच्या कोणत्याही योजना कितीही चांगल्या असल्या तरी त्या योजना लाभार्थ्यांपर्यंत घेऊन जाणारे अधिकारी व कर्मचारी त्यांची मानसिकता काय आहे त्यावर सरकार बाबतची प्रतिमा जनतेत तयार होत…

कुडाळ मधील ऐतिहासिक घोडेबाव ठिकाणाचा कलादालन म्हणून पर्यटक विकास व्हावा!

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे कडे भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची मागणी सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : कुडाळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या व ऐतिहासिक ठिकाण असलेल्या घोडेबाव या ठिकाणाचा ऐतिहासिक कलादालन म्हणून विकास करावा व येथील पर्यटनाला चालना द्यावी अशी मागणी…

स्थळ पाहणी आणि गृहचौकशीद्वारे गाबीत समाजाचा जात पडताळणी प्रश्न निकाली काढा – आ. वैभव नाईक

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात केली मागणी कुडाळ (अमोल गोसावी ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टी भागात राहणाऱ्या गाबीत समाजाच्या नागरिकांना जात पडताळणी करताना महसुली पूराव्याची येणारी अडचण दूर करण्यासाठी आज कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात पॉईंट…

महिला अत्याचार निषेधाच्या मुंबईतील मुक मोर्चात आमदार वैभव नाईक सहभागी !

मंत्रालया जवळील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ केला सरकारचा निषेध जनताच सरकारला जागा दाखवेल ! कुडाळ ( अमोल गोसावी ) : मणिपूर सह देशभरात झालेल्या महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात मुंबईत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने तसेच युवती सेनेच्या माध्यमातून मंत्रालयाजवळील महात्मा गांधी उद्यानात मूक…

येत्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात चमत्कार करणार : महादेव जानकर

कुडाळ (अमोल गोसावी) : येत्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात चमत्कार करणार, असा विश्वास राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आज कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला. माजी मंत्री महादेव जानकर आज पक्षाच्या मेळाव्यानिमित्त कुडाळमध्ये उपस्थित होते. मतदारसंघांमध्ये जनजागृती करण्यासाठी…

शिवसेना आचरा उपविभाग प्रमुखपदी सचिन रेडकर यांची निवड

आ. वैभव नाईक यांनी निवड जाहीर करत दिल्या शुभेच्छा कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या आचरा उपविभाग प्रमुखपदी वायंगणीचे ग्रा.पं.सदस्य सचिन रेडकर यांची निवड करण्यात आली आहे. आमदार वैभव नाईक यांनी ही निवड जाहीर करत श्री. रेडकर यांना…

निसर्गसंपन्न घोटगे गावात आढळला ‘निळा’ खेकडा

कुडाळ ( अमोल गोसावी ) : कोकणात जैवविविधता मोठ्या सह्याद्रीच्या पट्ट्यात वेगवेगळ्या रंगांचे पशु-पक्षी, प्राणी आढळून येतात. ही एक निसर्गप्रेमींसाठी नवा आविष्कार असतो. असाच एक निसर्गाचा आविष्कार कुडाळ तालुक्यातील घोटगे येथे घडला आहे. एक दुर्मिळ प्रजातीचा निळा खेकडा घोडगे गावातील…

मुंबई – गोवा महामार्गावर पिंगुळीत भीषण अपघात; लहान मुलाचा मृत्यू

कुडाळ ( अमोल गोसावी ) : मुंबई-गोवा महामार्गावर पिंगुळी गुढीपूर येथे आज सकाळी ७.३० च्या सुमारास कारने सायकलस्वार मुलास ठोकरल्याने मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात मृत झालेल्या मुलाचे नाव विराज निलेश तेली (वय, १० वर्षे, मूळ बोर्डवे-कणकवली,…

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाची गटस्तरीय समरगीत स्पर्धा संपन्न

कुडाळ केंद्राने बाजी मारत पटकावला प्रथम क्रमांक कुडाळ ( अमोल गोसावी ) : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ विभागीय कार्यालय ठाणे, गट कार्यालय, चिपळूण आयोजत कामगार कल्याण केंद्र, कुडाळ महालक्ष्मी हॉल कुडाळ येथे दिनांक 28 जुलै 2023 रोजी गटस्तरीय समरगीत स्पर्धा…

पुरात वाहून मृत्यू झालेल्या शिवापूर येथील तुकाराम राऊळ यांच्या कुटुंबियांचे आ. वैभव नाईक यांनी केले सांत्वन

महादेवाचे केरवडे येथील जखमी वायरमन धनंजय फाले यांच्या घरी दिली भेट वेंगुर्ले येथील रोहित बोवलेकर यांच्या कुटुंबियांचे केले सांत्वन कुडाळ ( अमोल गोसावी ) : गुरे चारण्यासाठी गेलेले कुडाळ तालुक्यातील शिवापूर-कोटीवाडी येथील तुकाराम शंकर राऊळ (वय-४८) हे बुधवारी नदीला आलेल्या…

error: Content is protected !!