निसर्गसंपन्न घोटगे गावात आढळला ‘निळा’ खेकडा

कुडाळ ( अमोल गोसावी ) : कोकणात जैवविविधता मोठ्या सह्याद्रीच्या पट्ट्यात वेगवेगळ्या रंगांचे पशु-पक्षी, प्राणी आढळून येतात. ही एक निसर्गप्रेमींसाठी नवा आविष्कार असतो. असाच एक निसर्गाचा आविष्कार कुडाळ तालुक्यातील घोटगे येथे घडला आहे. एक दुर्मिळ प्रजातीचा निळा खेकडा घोडगे गावातील डेव्हिड नजारे, रॉनी मानयेकर आणि मकरंद केळुसकर यांना आढळून आला आहे. हे स्थानिक शेतकरी जंगलात गेले असताना त्यांना निळ्या रंगाचा खेकडा आढळून आला.

error: Content is protected !!