Category कुडाळ

शिवीगाळ करत मारहाण केल्याच्या गुन्ह्यात आरोपींना 1 वर्ष शिक्षेसह दंड

कुडाळ न्यायाधीश ढोरे यांनी सुनावली शिक्षा सरकारी वकील मेघा परब यांचा यशस्वी युक्तिवाद कुडाळ ( अमोल गोसावी ) : शिवीगाळ करून बांबू च्या काठीने हातपाय तोडण्याची धमकी दिल्याच्या खटल्यातील आरोपी लता प्रमोद राणे आणि निळकंठ सुरभा राणे या दोन्ही आरोपिन…

आम्ही कोणीही राष्ट्रवादी सोडलेली नाही. – काका कुडाळकर

कुडाळ ( अमोल गोसावी ) : आम्ही कोणीही राष्ट्रवादी सोडलेली नाही. आम्ही राष्ट्रवादीतच राहणार; कालची हकालपट्टी ही हास्यास्पद गोष्ट आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटक हेमंत उर्फ काका कुडाळकर यांनी आज कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले आहे. यावेळी…

जिल्ह्यातील ९० टक्के राष्ट्रवादी कार्यकर्ते शरद पवारांसोबतच

अबिद नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे क्रियाशील सदस्यच नव्हते जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांची पत्रकार परिषदेत माहिती कुडाळ ( अमोल गोसावी ) : अबिद नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे क्रियाशील सदस्यच नव्हते, असा मोठा गौप्यस्फोट आज कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे…

आंबेरी पूलावरून वाहतुक सुरु करा

आ. वैभव नाईक यांची सा. बा. विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना कुडाळ ( अमोल गोसावी ) : कुडाळ तालुक्यातील आंबेरी पुलाच्या जोडरस्त्याचे काम ठेकेदाराकडून तात्काळ पूर्ण करून घेऊन आंबेरी पुलावरून वाहतूक सुरु करण्याची सूचना आज आमदार वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या…

वालावल कवठी मार्गावर झाड पडून वाहतूक ठप्प

कुडाळ ( अमोल गोसावी ) : वालावल कवठी मार्गावर आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास भले मोठे झाड कोसळून मार्गावरच्या वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला होता. तेथील ग्रामस्थ गोविंद भगत आणि चेंदवण हायस्कूलचे नाईक सर यांच्या मदतीने रस्त्यावरती कोसळलेली झाड मशीनच्या…

नेरूर वालावल रस्त्यावर प्रवाहित वीज तार पडली रस्त्यावर ; सुदैवाने मनुष्यहानी टळली

कुडाळ (प्रतिनिधी): नेरूर वालावल रस्त्यावर आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल समोर मध्यरात्री विजेच्या तारा कोसळून पडल्या होत्या. प्रवाहित विज तारेचा स्पर्श होऊन त्यात दोन भटक्या कुत्र्यांचा जीव गेला आहे. मध्यरात्री लागलीच नेरूर चे वायरमन वैभव ठाकूर यांनी लाईन बंद केली. आणि…

अजित पवार समर्थक काका कुडाळकर सह 9 जणांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी

कुडाळ (प्रतिनिधी): राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार यांच्या बंडानंतर सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फुट अटळ मानती जाते. पक्षविरोधी भूमिका घेतल्याने प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर, जिल्हा उपाध्यक्ष एम. डी. सावंत यांच्या सह ९ जणांची पदावरून व पक्षातून हकालपट्टी करण्यात…

सिंधुरत्न योजनेमधून पाट गावात विद्युत ट्रान्सफॉर्मरसाठी १० लाख रु मंजूर

आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्याला यश शिवसेनेचे जेष्ठ नेते अतुल बंगे व उपविभाग प्रमुख महेश वेळकर यांची होती मागणी कुडाळ ( अमोल गोसावी ) : सिंधुरत्न योजनेमध्ये आमदार वैभव नाईक यांनी शिफारस करून कुडाळ तालुक्यातील पाट गावातील मारुती मंदिर गोसावीवाडी…

अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रतीक बांदेकर यांचे निधन

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): भडगाव मार्गावर कडावल येथील पेट्रोल पंप नजिक मोटरसायकल स्लीप होऊन झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या मोटरसायकलस्वार प्रतिक एकनाथ बांदेकर (वय 23, रा. मलाडवाडी भडगाव ता कुडाळ) याचे उपचारादरम्यान निधन झाले हि घटना शनिवारी सायं 7:45 वाजताच्या सुमारास घडली.…

नेरूर चौपाटी येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात आषाढी उत्सव

कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ तालुक्यातील नेरूर चौपाटी या ठिकाणी असलेल्या श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात काल सत्यनारायण महापूजा संपन्न झाली. रात्री दहा वाजता कलेश्वर महाराजांची पालखी ढोल ताशांच्या गजरात मध्ये विठ्ठल रखुमाई मंदिरात चौपाटी या ठिकाणी आली. आज सकाळी मंदिरात धार्मिक…

error: Content is protected !!