Category कुडाळ

पावशी ग्रामपंचायत कार्यालय येथे पावशी सर्व्हिस रस्त्यासंदर्भात निलेश राणे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न

पावशी सर्व्हिस रस्त्याच काम येत्या चार दिवसात सुरू करण्याचा निलेश राणे यांचा शब्द कुडाळ (प्रतिनिधी) : गेल्या चार वर्षात उबाठा शिवसेनेच्या खासदार, आमदार यांना जमले नाही ते भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी करून दाखविले पावशी येथील लिंग…

तेर्सेबांबर्डे येथील गणेश घाटाचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या हस्ते भूमिपूजन

कुडाळ (प्रतिनिधी) : आम. वैभव नाईक यांनी कुडाळ तालुक्यातील तेर्सेबांबर्डे काजराळवाडी येथे मंजूर केलेल्या गणेश घाटाचे भूमिपुजन शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. सदर काम होण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे मागणी केली होती त्यानुसार…

आमदार वैभव नाईक यांनी निराधारांना दिला प्रशस्त हॉल

पणदूर संविता आश्रमाच्या प्रशस्त हॉलचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते झाले उद्घाटन हॉलसाठी दिला होता २५ लाखाचा निधी कुडाळ (प्रतिनिधी) : गेली अनेक वर्षे जीवन आनंद संस्थेच्या माध्यमातून निराधार बांधवांना पणदूर येथील संविता आश्रमात उत्तम प्रकारे सेवा देण्यात येत आहे.…

गिरगाव लिंगमंदिर कुसगाव पावणाई मंदिर येथे खासदार नारायणराव राणे यांच्या निधीतून सोलर हायमास्ट उभारणी.

कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ तालुक्यात गिरगाव श्री देव लिंग मंदिर व कुसगाव श्री देवी पावणाई मंदिर येथे खासदार नारायणराव राणे यांच्या खासदार निधीतून अद्ययावत सोलर हायमास्ट उभारणी झाली असून माजी खासदार निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार नारायणराव राणे यांनी हा निधी…

कुडाळ तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग रस्ते दुरावस्थेबाबत मनसे आक्रमक

आर एस एन ते काॅलेज सर्कल रस्ता चार दिवसात सुस्थितीत करा. नाहीतर आंदोलन उपअभियंता कार्यालयावर दिली धडक कुडाळ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष धीरज परब व उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांच्या नेतृत्वात सार्वजनिक बांधकाम विभाग कुडाळ कार्यालय येथे धडक देते…

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दहा कोटी रुपये लाच ऑफर करणाऱ्या भ्रष्ट अधीकाऱ्याचे नाव जाहीर करावे – मनसेचे आवाहन

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना दहा कोटी रुपये लाच ऑफरप्रकरणी मनसेची लाचलुचपत विभागाकडे तक्रार सखोल चौकशीअंती कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी कुडाळ (प्रतिनिधी) : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग यांनी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मधील बड्या अधिकाऱ्याने पालकमंत्री…

नमसवाडी युवक मंडळ घावनळेच्या वतीने 8 ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन

कुडाळ (प्रतिनिधी) : मंगळवार 8 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 8.00 वाजता नमसवाडी युवक व ग्रामस्थ मंडळ ,घावनळे यांच्यावतीने जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.हि स्पर्धा लहान गट व मोठा गट अशा दोन गटात होणार आहे.मोठ्या गटासाठीप्रथम क्रमांक- 5000रु…

महिला आरोग्य अधिकाऱ्यावर अरेरावी आणि बांधकाम, महसूल अधिकाऱ्यांची पाठराखण; पालकमंत्र्यांची दुटप्पी भूमिका

भाजप नेते व पदाधिकारी यांच्या गुंडगिरीमुळे जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा कमकुवत आमदार वैभव नाईक यांची टीका कुडाळ (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेले अनेक वर्षे सर्वसामान्य लोकांना डॉ. रुपेश धुरी हे वैद्यकीय सेवा देत आहेत. त्यांच्या पत्नी सई धुरी आपल्या जिल्ह्यामध्ये सेवा…

सत्ताधारी पक्षाचे दोन्ही मंत्री ॲम्बुलन्स लोकार्पण सोहळ्यात मग्न असताना 22 वर्षीय अपघातग्रस्त युवकाला गमवावे लागले प्राण

राजकीय स्टंटबाजी, घोषणा बंद करून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सुधारा अन्यथा प्रसंगी रस्त्यावर उतरावे लागेल मनसे जिल्हाध्यक्ष धिरज परब यांचा इशारा कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ मधील बावीस वर्षीय युवकाचा काल रोजी आकेरी येथे मोटरसायकल अपघात झाला. स्थानिकांच्या मदतीने जवळच्या खाजगी रुग्णालयात…

कुडाळ विधानसभा क्षेत्रनिहाय जनता दरबार संपन्न !

कुडाळ (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन, प्रशासन आणि जनता यांच्यात समन्वय साधला गेला पाहिजे. यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन दिवसीय विधानसभा क्षेत्रनिहाय जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. या जनता दरबाराच्या माध्यमातून विविध शासकीय विभागांतील अधिकारी एकाच…

error: Content is protected !!