नमसवाडी युवक मंडळ घावनळेच्या वतीने 8 ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन

कुडाळ (प्रतिनिधी) : मंगळवार 8 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 8.00 वाजता नमसवाडी युवक व ग्रामस्थ मंडळ ,घावनळे यांच्यावतीने जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.हि स्पर्धा लहान गट व मोठा गट अशा दोन गटात होणार आहे.
मोठ्या गटासाठी
प्रथम क्रमांक- 5000रु व चषक
द्वितीय क्रमांक-3000रु व चषक
तृतीय क्रमांक-2000रु व चषक
लहान गटासाठी
प्रथम क्रमांक- 3000 रु व चषक
द्वितीय क्रमांक-2000 रु व चषक
तृतीय क्रमांक- 1000 रु व चषक
सहभागी सर्व स्पर्धकांसाठी चषक व प्रमाणपत्र, तसेच जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्कासाठी क्रमांक
श्री.राजकुमार घावनळकर-9421416894
श्री.मायकल फर्नांडिस-9923099547

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!