कुडाळ तालुका शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष पदी संतोष पाटकर

जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिले नियुक्तीपत्र कुडाळ (प्रतिनिधी) : शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे कुडाळ शहरातील एकनिष्ठ कार्यकर्ते संतोष पाटकर यांची आज कुडाळ शहर अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली तशा नियुक्तीचे पत्र आज जिल्हाध्यक्ष अमित सामंत प्रांतीक सदस्य प्रसाद रेगे, यांच्या…








