गवाणे येथील युवा चित्रकार अक्षय मेस्त्री राष्ट्रीय गौरव पुरस्काराने सन्मानित

देवगड (प्रतिनिधी) : नवी मुंबईतील कला साधना सामाजिक संस्थेच्या वतीने देण्यात येणारा राष्ट्रीय गौरव पुरस्कार यंदा देवगड तालुक्यातील गवाणे येथील युवा चित्रकार अक्षय अरुण मेस्त्री याला देण्यात आला. नवी मुंबईतील कामोठे येथे रविवारी झालेल्या सोहळ्यात हा पुरस्कार दिला गेला. कला…








