खवळे गणपती चे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सहकुटुंब घेतले दर्शन

देवगड (प्रतिनिधी) : देवगड येथील सुप्रसिद्ध खवळे गणपती चे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सहकुटुंब दर्शन घेतले. उपरकर यांच्या पत्नी प्रणाली उपरकर, चिरंजीव प्रणव उपरकर यांच्यासह संतोष सावंत, हेमंत उपरकर, वैभव काणेकर आदींनी खवळे गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी सूर्यकांत खवळे, अक्षय खवळे उपस्थित होते.

error: Content is protected !!