Category सावंतवाडी

योग कार्यशाळा घेऊन सावंतवाडी वन विभागाकडून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा !

सावंतवाडी (प्रतिनिधी) : आज जगभर सजऱ्या करण्यात येणाऱ्या अंतराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून सावंतवाडी वन विभागाचे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांचे संकल्पनेतून वन विभागाच्या अधिकारी-कर्मचारी यांनी एकत्र येत आज सकाळी विभागीय कार्यालय सभागृहात योग कार्यशाळा पार पाडली. या कार्यशाळेसाठी योगप्रशिक्षक म्हणून…

गुरांची वाहतूक करणाऱ्या ट्र्क सह इनोव्हा कारसह चौघांवर गुन्हा दाखल

एकूण २९ लाख ८ हजाराचा मुद्देमाल जप्त आंबोली चेकपोस्टवर कारवाई सावंतवाडी (प्रतिनिधी) : गुरांची वाहतूक करणाऱ्या मालवाहू ट्रकसह पायलटींग करणाऱ्या इनोव्हा कारवर आंबोली पोलीसांनी धडक कारवाई केली आहे. आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. यात कर्नाटक येथील…

सावंतवाडीत चोरांचा धुमाकूळ ; 4 फ्लॅट, रो हाऊस मध्ये घरफोडी

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी शहरातील सबनीसवाडा मध्ये अज्ञात चोरट्याने चार फ्लॅट व एक रो हाऊस फोडल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. दरम्यान घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत सदर ठिकाणाची पाहणी केली. दरम्यान एका प्लेट मधून दहा हजार ची रोकड लंपास…

मी जनतेचा सेवेकरी – विशाल परब

वेंगुर्ल्यात भाजीपाला व्यवसायिकांना छत्री वाटप सावंतवाडी (प्रतिनिधी) : भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षातर्फे वेंगुर्ल्यात भाजीपाला व्यवसायिकांना छत्री वाटप करण्यात आले. यावेळी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक ग्रामस्थ, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशाल…

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सावंतवाडी वन विभागामध्ये दुर्मिळ वनस्पतींबाबत कार्यशाळा !

सावंतवाडी (प्रतिनिधी) : आज जगभर साजऱ्या होत असलेल्या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सावंतवाडी वन विभागामध्ये नव्याने रुजू झालेल्या वनरक्षक तसेच सावंतवाडी व आंबोली परिक्षेत्रातील वन अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी दुर्मिळ वनस्पतींची ओळख व संवर्धन याबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदरच्या कार्यशाळेसाठी…

सावंतवाडी वनविभागाच्या वतीने वन्यप्राणी माकड/वानर यांच्या मुळे होणार उपद्रव टाळण्यासाठी विविध उपाययोजना

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी वन्यप्राणी माकड/वानर यांच्या उपद्रव मुळे शेतपिक आणि फळबाग चे नुकसान होण्याच्या तक्रारीमध्ये मोठ्या संख्येने वाढ होत आहे. त्यावरील उपाययोजना म्हणून सावंतवाडी वन विभागाच्या वतीने जलद बचाव पथक (Rapid Response team) ची स्थापना करण्यात…

सिंधुदुर्ग जिल्हयातील वानर व माकडे यांची प्रगणना पुर्वतयारी कार्यशाळा

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हयातील खाजगी व वनक्षेत्रातील वानर व माकड यांची प्रगणना होणार आहे. त्याची पुर्वतयारी म्हणुन दि. 24/05/2024 रोजी सावंतवाडी नगरपालिकेतील बॅ.नाथ पै सभागृहात एक दिवसाची कार्यशाळा संपन्न झाली. एच.एन कुमार प्रमुख शास्त्रज्ञ संवर्धन जीवशास्त्र SACON कोईम्बतुर यांनी…

चौकुळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३३ वी जयंती उत्साहात साजरी

सावंतवाडी (प्रतिनिधी) : चौकुळ येथील धम्मग्मृती बुद्धविहार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पंचशील ध्वजारोहणाने कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतरच्या अभिवादन सभेत उपस्थित…

५ लाखांच्या अवैध दारुसह साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त

एक्साईज ची इन्सुली मध्ये कारवाई सावंतवाडी (प्रतिनिधी) : बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने चौकुळ येथील एकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५ लाखाच्या दारूसह स्वीफ्ट कार असा साडे सात लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई…

इको सेन्सिटिव्ह पडवे माजगाव मधील मायनिंग ला महसूल चा आशीर्वाद – परशुराम उपरकर

सावंतवाडी (प्रतिनिधी) : इको सेन्सिटिव्ह झोन जाहीर झालेल्या पडवे माजगाव सारख्या गावात महसूलच्या कृपा आशीर्वादाने मायनिंग उत्खनन सुरू आहे. हा हा न्यायालयाचा अवमान आहे यामध्ये महसूल चे हात ओले झाले आहेत, असा आरोप माजी आमदार परशुराम उपरकर्णी आज येथे केला.…

error: Content is protected !!