सावंतवाडीत चोरांचा धुमाकूळ ; 4 फ्लॅट, रो हाऊस मध्ये घरफोडी

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी शहरातील सबनीसवाडा मध्ये अज्ञात चोरट्याने चार फ्लॅट व एक रो हाऊस फोडल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. दरम्यान घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत सदर ठिकाणाची पाहणी केली. दरम्यान एका प्लेट मधून दहा हजार ची रोकड लंपास केली असून संबंधित फ्लॅट धारकांनी धाव घेतली आहे.

error: Content is protected !!