Category मुंबई

रयत संस्थेत निवड झालेल्या शिक्षकांचे मुंबईत धरणे आंदोलन !

मुंबई (प्रतिनिधी) : पवित्र पोर्टलमधून निवड झालेल्या उमेदवारांची स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांसाठी विनामुलाखत निवड यादी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार उमेदवारांनी विषय व संवर्गानुसार पसंतीक्रमाने शाळेची निवड केली आहे. यात रयत शिक्षण संस्थेच्या राज्यातील विविध ठिकाणच्या शाळा निवडलेले…

आमदार नितेश राणे यांच्या लक्षवेधीवर तातडीने कार्यवाही सुरू

पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील ८ जुलै रोजी जल जीवन मिशन ची घेणार आढावा बैठक जल जीवन चा प्रत्येक कामाचा आढावा घ्यावा, अशी आमदार राणे यांनी केली होती सभागृहात मागणी मुंबई (प्रतिनिधी) : भाजप आमदार नितेश राणे यांच्या विधान सभेतील…

अनधिकृत होल्डिंग लावणारे उबाठाच्या नाईट लाईफ गॅंग चे पार्टनर

आमदार नितेश राणे यांची घणाघाती टीका मुंबई (प्रतिनिधी) : अनधिकृत होल्डिंग लावणारे मातोश्री ला किती हप्ता देतात. त्या हिशोबाची यादी देण्याची वेळ आमच्यावर आणू नका. होल्डिंग वाल्यांचे अर्धे मालक हे यांचे नाईट लाईफ चे पार्टनर आहेत. संध्याकाळी सात वाजल्यानंतर हेच…

उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी आज दिनांक 2 जुलै 2024 रोजी विधानसभेत केलेले निवेदन

मुंबई (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भांत निवेदन करु इच्छितो…

माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आता 31 ऑगस्टपर्यंत मुदत

अर्जाची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढल्याची अजित पवार यांची घोषणा योजनेचा लाभ अधिकाधिक महिलांना देण्यासाठी निकष शिथील अधिवास प्रमाणपत्राची अट शिथिल करुन अन्य चार ओळख-प्रमाणपत्रांचे पर्याय जाहीर मुंबई (प्रतिनिधी) : उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी…

निरंजन डावखरे यांची विजयाची ‘हॅट्रिक’

ब्यूरो न्यूज (मुंबई) : अत्यंत चुरशीच्या आणि राज्याचं लक्ष लागलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघात अखेर भाजपने बाजी मारली. कोकण पदवीधर मतदारसंघात निरंजन डावखरे यांनी 2 फेरीतच 58 हजार मते मिळवली आहेत. तर काँग्रेसचे रमेश कीर दुसऱ्या क्रमांकावर राहिले. कोकण पदवीधर मतदार…

ठाकरे गटाचे अनिल परब विधानपरिषद निवडणुकीत विजयी; भाजपला जबरदस्त झटका

ब्यूरो न्यूज (मुंबई) : विधान परिषदेच्या 4 जागांच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निकालात ठाकरे गटाने बाजी मारत भाजपला जबरदस्त दणका दिला आहे. सगळ्यांचं लक्ष आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब पुन्हा विजयी…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राज्यातील भाविकांसाठी गुड न्यूज; अधिवेशनात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची घोषणा

मुंबई (ब्यूरो न्यूज) : राज्यातील भाविकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. पावसाठी अधिवेशनात सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात महिला, शेतकरी, विद्यार्थ्यांसाठी विविध योजना आणण्यात आल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. लाडकी बहीण, विद्यार्थी शिष्यवृत्ती अशा अनेक योजनांची घोषणा काल…

महिलांना महिना दीड हजार रुपये देण्याचा निर्णय हा क्रांतिकारी – नितेश राणे

मुंबई (प्रतिनिधी) : सर्व समावेशक आणि सर्वच घटकांना न्याय देणारा आजचा आमच्या महायुती सरकारचा अर्थसंकल्प आहे. प्रत्येक बॉलवर सिक्स आमच्या सरकारने मारलेला आहे. महिला,माता भगिनी याना स्वावलंबी बनवण्यासाठी प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये देण्याचा क्रांतिकारी निर्णय आमच्या महायुती सरकारने घेतलेला…

राज्याच्या अर्थसंकल्पात सिंधदुर्ग साठी विशेष योजना जाहीर

स्कुबा डायव्हिंग प्रकल्प तसेच आंतरराष्ट्रीय जिल्हा उद्योग केंद्राची घोषणा पाणबुडी प्रकल्प वेंगुर्लेत साकारणार ब्युरो न्युज (मुंबई) : राज्य शासनाकडून आज जाहीर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात सिंधुदुर्ग जिल्ह्याला भरभरून देण्यात आले आहे. यात वेंगुर्ला येथे पाणबुडी प्रकल्प, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी स्कुबा ड्रायविंग प्रकल्प…

error: Content is protected !!