Category मुंबई

‘उबाठा’ उल्लेखावर पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे संतापले;

माझं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे आमचा गट म्हणजे उबाठा नाही मुंबई (प्रतिनिधी) : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर अंतिम निकाल जाहीर केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गटच मुख्य शिवसेना असल्याचे निरीक्षण राहुल नार्वेकर यांनी नोंदवले…

युवासेना सिंधुदुर्ग च्या दिनदर्शिका-2024 चे युवासेनाप्रमुख मा.आदित्य साहेब ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन

मातोश्री वर झाले दिनदर्शिकेचे प्रकाशन युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व युवासेना सिंधुदुर्ग जिल्हा विस्तारक अमित पेडणेकर होते उपस्थित मुंबई (प्रतिनिधी) : युवासेना सिंधुदुर्ग जिल्हा दिनदर्शिका -2024 चे प्रकाशन युवासेनाप्रमुख मा.आदित्यजी ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीवर संपन्न झाले यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत…

ठाण्यातून नववर्ष स्वागतच्या पूर्वसंध्येला ड्रग्जसह रेव्ह पार्टीतून 100 जण ताब्यात

मुंबई (ब्युरो न्युज) : ठाण्यातून नववर्ष स्वागतच्या पूर्वसंध्येला मोठी बातमी समोर आली आहे. ठाणे पोलिसांनी मोठी कारवाई करत एक रेव्ह पार्टी पकडली आहे. ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ठाण्यात ही कारवाई केली आहे. या पार्टीत अनेक अमली पदार्थही पोलिसांनी जप्त केले…

देवगड येथे पर्यटनासाठी गेलेल्या प्रशिक्षणार्थींच्या मृत्यूबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून दुःख व्यक्त

मुंबई (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड येथे पर्यटनासाठी गेलेल्या पुणे येथील संकल्प सैनिक अकादमीच्या प्रशिक्षणार्थींचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे, अशी दुःखद भावना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांकडून या घटनेची…

देवगड येथील समुद्रात बुडालेल्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूवर मुख्यमंत्र्यांकडून दुःख व्यक्त

मुंबई (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथील समुद्रात पुण्यातील एका खासगी अकादमीच्या विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. ही घटना दुर्दैवी असल्याचे नमूद करून, मुख्यमंत्र्यांनी याबाबत जिल्हा प्रशासनाला धोकादायक समुद्र किनारा परिसरात…

आदित्य ठाकरेंसह पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

मुंबई (ब्यूरो न्युज) : डिलाई रोड ब्रिजच्या लेनचे उद्घाटन केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंसह पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एन. एम. जोशी पोलीस स्टेशन येथे मुंबई महापालिकेच्या रोड डिपार्टमेंटकडून तक्रार दाखल करण्यात आली आणि त्यानंतर हा गुन्हा…

वंदनीय बाळासाहेबांना अतुल रावराणेंनी दादर स्मृतिस्थळी वाहिली श्रद्धांजली

मुंबई (प्रतिनिधी): शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या दादर येथील स्मृतिस्थळी शिवसेना नेते,कणकवली विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे यांनी नतमस्तक होत श्रद्धांजली वाहिली. वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे तमाम शिवसैनिकांचे दैवत आहे. आज 17 नोव्हेंबर हा स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आहे. स्व.…

महाराष्ट्रात लवकरच 1500 कोटींचा कोको कोला उद्योग; हजारो तरुणांना नोकरीची संधी

मुंबई (ब्युरो न्यूज) : राज्यातील उद्योग परराज्यात गेल्याने सत्ताधारी आणि विरोधक काही महिन्यांपूर्वी सामोरे आले होते. परराज्यात गेलेल्या उद्योगांवरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. त्याचवेळी विरोधकांमुळेच हे उद्योग राज्याबाहेर गेल्याचे म्हटलं होतं. दुसरीकडे आता उद्योग मंत्री उदय सामंत यांनी महत्त्वाची…

बेबी पेंग्विनला लवकरच अटक होईल…अटक टाळण्यासाठी आदित्य ठाकरे देश सोडून जाणार ?

आदित्य ठाकरेंचं नाव न घेता नितेश राणेंचा खळबळजनक दावा ! मुंबई (प्रतिनिधी) : ठाकरे कुटुंब काल दुपारी 1 वाजता डेहराडूनला रवाना झाले, असा दावा भाजप आमदार नितेश राणेंनी यांनी ट्वीटद्वारे केला आहे. भाजपच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस छत्तीसगडच्या दौऱ्यावर असल्याने उद्धव…

राज्यातील आशा स्वयंसेविकांसाठी आनंदाची बातमी

आशा स्वयंसेविकांच्या मानधनात मोठी वाढ करण्याचा निर्णय मुंबई (ब्युरो न्युज): राज्यातील आशा स्वयंसेविकांसाठी आनंदाची बातमी आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेअंतर्गत कार्यरत असलेल्या 80 हजारांपेक्षा अधिक आशा स्वयंसेविकांच्या मानधनात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आशा स्वयंसेविकांना 7 हजार रुपये इतके…

error: Content is protected !!