भाजप वेंगुर्ले तर्फे म.वि आ. सरकारच्या काळात कंत्राटी भरती बाबत घेतलेल्या निर्णया विरुद्ध प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध

वेंगुर्ले (प्रतिनिधी): वेंगुर्ला तालुका भारतीय जनता पार्टी तर्फे म.वि आ. सरकारच्या काळात कंत्राटी भरती बाबत घेतलेल्या निर्णयाविरुद्धा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध करण्यात आला. यावेळी विनायक (सुहास) गवंडळकर -(तालुकाध्यक्ष), प्रसन्ना देसाई (जिल्हा उपाध्यक्ष),सोमनाथ टोमके (जिल्हा उपाध्यक्ष), साईप्रसाद नाईक (जि का का…








