भाजप वेंगुर्ले तर्फे म.वि आ. सरकारच्या काळात कंत्राटी भरती बाबत घेतलेल्या निर्णया विरुद्ध प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध

वेंगुर्ले (प्रतिनिधी): वेंगुर्ला तालुका भारतीय जनता पार्टी तर्फे म.वि आ. सरकारच्या काळात कंत्राटी भरती बाबत घेतलेल्या निर्णयाविरुद्धा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध करण्यात आला. यावेळी विनायक (सुहास) गवंडळकर -(तालुकाध्यक्ष), प्रसन्ना देसाई (जिल्हा उपाध्यक्ष),सोमनाथ टोमके (जिल्हा उपाध्यक्ष), साईप्रसाद नाईक (जि का का सदस्य), बाबली रामा वायंगणकर (तालुका सरचिटणीस ) , मनवेल फर्नांडिस ( जिल्हा का का सदस्य ) ,सुषमा प्रभुखानोलकर(जिल्हा उपाध्यक्ष) ,वसंत तांडेल (जिल्हा का का सदस्य), वृंदा गवंडळकर (तालुका चिटणीस), शीतल आंगचेकर (माजी उपनगरध्यक्ष), विष्णू परब( सरपंच व सोशल मीडिया अध्यक्ष) ,रामकृष्ण अर्जुन सावंत (जि का का सदस्य), श्रीकृष्ण परब (सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष), ज्ञांनेश्वर केळजी (खरेदी विक्री संघ) , प्रणव वायंगणकर (युवा मोर्चा), किशोर परब , सत्याविजय गावडे (सरपंच), शरद मेस्त्री ( ओबसी सेल), विजय बागकर (शक्ती केंद्र प्रमुख),संतोष सावंत, रसिका मठकर (महिला मोर्चा), आकांशा आनंद परब (महिला मोर्चा), सुनील मठकर, मारुती दोडशानट्टी , हितेश धुरी , ऋत्विक आंगचेकर , मंदार गावडे, सुनील घाग, गौरेश गुरुनाथ खानोलकर(कार्यकर्ते) उपस्थित होते.

error: Content is protected !!