Category कोल्हापूर

कोल्हापूरच्या शाहीर दिलीप सावंत यांचा पोवाडा मावळ, लोणावळ्यात चित्ररथावर घुमला

कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : शाहीर सावंत यांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना मुजरा करून आरक्षणाच्या शाहीर फटक्याने सरकार वर आसुड आणि मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीत शाहीरानी पोवाडा गाताच मराठा समाज पेटला मनोज जरांगे…

प्रजासत्ताक दिनानिमित्त आप तर्फे महिला सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रजासत्ताक दिनानिमित्त आम आदमी पार्टीच्या वतीने उद्यमनगर येथे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महापालिकेत गेली अनेक वर्षे सेवा बजावणाऱ्या ज्येष्ठ महिला महापालिका सफाई कर्मचारी अर्चना दाभाडे, राजश्री हेगडे, कविता बांदार, वंदना जाधव, माधवी माकडवाले, माया घाडगे, गीता देऊळकर,…

अंबाबाई मंदिर परिसराचा विकास करताना कोणावरही अन्याय होणार नाही – पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अंबाबाई मंदिर हे चिरंतन टिकणारे मंदिर आहे. मंदिर परिसराचा विकास करताना कोणावरही अन्याय होणार नाही, अशी ग्वाही देवून कोल्हापूर शहर आणि येणाऱ्या कोट्यवधी नागरिकांचा विचार करुन प्रशासनाच्या वतीने तयार करण्यात येणाऱ्या विकास आराखड्याबाबत व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे, असे…

क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथे गर्भपात केंद्र चालवणा-या रॅकेटचा सूत्रधार बोगस डॉक्टरला पोलिस कोठडी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात केंद्र चालवणा-या रॅकेटचा सूत्रधार बोगस डॉक्टर स्वप्नील केरबा पाटील याला करवीर पोलिसांनी गुरुवारी न्यायालयात हजर केले. न्यायाधीशांनी त्याला २२ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. मुलगा होण्याचे औषध देण्याच्या बहाण्याने अवैध गर्भलिंग निदान आणि…

क्रांतीगुरु लहुजी साळवे प्रतिष्ठान तर्फे जिजाऊंना अभिवादन

कोल्हापूर (रोहन भिऊंगडे): कोल्हापूर,क्रांतीगुरु लहुजी साळवे प्रतिष्ठान तर्फे के. एम. सी.काँलेज गंगावेश येथील जिजाऊ मां साहेब यांच्या पुतळ्यास पोलीस अधिकारी ए.एस. आय. उमेश जाधव यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जिजाऊंचे जिवन कार्य ह्या विषयावर मार्गदर्शन करुन अभिवादन करण्यात आले.…

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, कोल्हापूर मार्फत सुरक्षितता मोहिमेचा शुभारंभ

प्रत्येक अपघाताचे परिक्षण करा – प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रवाशांचा प्रवास जलद, आरामदायी, अपघात विरहीत व सुरक्षित होण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत 11 ते 25 जानेवारी दरम्यान सुरक्षितता माहिमेला सुरुवात झाली आहे. या मोहिमेचा शुभारंभ…

कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेले मटका जुगार, अवैध धंदे तातडीने बंद करा

अन्यथा सात दिवसांनंतर पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर तिव्र निदर्शने मनसे वाहतूक सेनेने दिला इशारा कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मटका जुगार असे अवैध धंदे मोठ्याप्रमाणात सुरू आहेत. पोलीस प्रशासनाने ते तातडीने बंद करावेत अन्यथा सात दिवसांनंतर पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर तिव्र निदर्शने…

पंचगंगा घाटावर ‘एनडीआरएफ’ कडून पूर परिस्थिती दरम्यानच्या बचाव मोहिमेचे प्रात्यक्षिक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर,जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्याने आपत्तीजन्य स्थिती निर्माण होत असते. गावात, शेतात तसेच रस्त्यांच्या बाजूला पाण्यात अडकलेल्या नागरिकांना आपत्ती पथकाकडून वाचविण्यासाठी उपाययोजना राबविल्या जातात. याच अनुषंगाने नागरिकांसह आपत्ती व्यवस्थापन प्रक्रियेत कार्य करणाऱ्या अधिकारी व…

देवगडच्या माजी नगरसेवकाचा चिरंजीव भाड्याने चालवत असलेल्या रिसॉर्टवर पडली होती पोलिसांची धाड

जुगार खेळत असताना पकडले होते अनेकांना रंगेहाथ ; पोलीस कारवाईवेळी तो माजी नगरसेवकही उपस्थित असल्याची चर्चा कोल्हापूर (प्रतिनिधी) : राधानगरी पोलिसांनी दाजीपूर ओलवन येथे 31 डिसेंबर रोजी जुगारावर टाकलेल्या छाप्यावेळी देवगड नगरपंचायत चा माजी नगरसेवक उपस्थित असल्याचा अजब “योगायोग” जुळून…

दाजीपूर मधील होम स्टे मध्ये जुगारावर पोलिसांची धाड

फोंडाघाट, सावंतवाडी, कुडाळ मधील जुगारींवर गुन्हा दाखल ; राजकीय पदाधिकाऱ्यासह काहींना वगळल्याची चर्चा क्रेटा कारसह 12 लाख 97 हजारांचा मुद्देमाल जप्त कोल्हापूर (रोहन भिउंगडे) : वर्ष अखेर साजरा करत जुगार खेळणाऱ्यांवर राधानगरी पोलिसांनी 31 डिसेंम्बर रोजी सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास…

error: Content is protected !!