शोभायात्रेत विविध क्षेत्रातील 600 हून अधिक महिलांच्या सहभागातून स्त्रीशक्तीचा जागर

कोल्हापूर (रोहन भिऊंगडे): कोल्हापूर-पारंपरिक पोशाख, कलादर्शन, बेटी बचाओ बेटी पढाओ, सामाजिक क्षेत्रातील महिलांचे योगदान यासह अनेक सामाजिक संदेश देत शाही दसरा कोल्हापूरचा महोत्सवातील महिलांच्या शोभायात्रेत स्त्रीशक्तीचा जागर झाला. विविध क्षेत्रात काम करणाऱ्या 616 महिलांनी आज कोल्हापूरकर आणि जिल्ह्यात आलेल्या भाविक…








