फेरीवाला समितीच्या निवडणुकीत कृती समितीचे दिलीप पवार आणि किरण गवळी यांचा मोठ्या मताधिक्क्याने विजय

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर पथविक्रेता समितीच्या निवडणुकीत फेरीवाले कृती समितीचे दिलीप पवार आणि किरण गवळी यांचा मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाला. या विजयानंतर फेरीवाल्यांनी मोठा जल्लोष केला. दिलीप पवार यांना 1 हजार 655 तर किरण गवळी यांना 1 हजार 513 मतं…








