थार चा थरारक अपघात ; चालक ठार, अन्य जखमी

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : आंबोली नांगरतास येथे महेंद्रा थार कार झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात लातूर येथील सहाजण जखमी झाले.तर ,एक जण मयत झाला. ही घटना साडेचार वाजण्याच्या सुमारास आंबोली नांगरतास आराध्य हॉटेल येथे घडली. हे सर्वजण येरमळा -धाराशीव लातूर येथून…








