Category सिंधुदुर्ग

फळ पीक विमा योजना २०२३ विमा हफ्ता भरण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या सर्व शाखा आज एक तास जादा वेळ सुरू राहतील : मनीष दळवी

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : हवामानावर आधारित फळ पिक विमा योजना २०२३ चे अनुषंगाने आंबा व काजू पीक विमा हप्ता भरण्याची असलेली अंतिम तारीख दिनांक ३०/११/२०२३ म्हणजे आज रोजी संपत असल्यामुळे शेतकऱ्यांना विमा हप्ता भरण्यासाठी ज्यादा वेळ मिळावा या हेतूने जिल्हा बँकेच्या…

450 रुपयात घरगुती गॅस सिलिंडर महाराष्ट्रात का नाही?- सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख यांचा सवाल

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने राजस्थानात भाजपची सत्ता आली तर घरगुती गॅस सिलिंडर 450 रुपयात देण्याचे आश्वासन दिले आहे. याला मोदींची गॅरेंटी म्हणून संपूर्ण राजस्थानात सगळीकडे मोठे मोठे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. जर सत्ता आली तर राजस्थानात भाजप…

तेलंगणाच्या कुरुक्षेत्रात कोकणचा राणे पॅटर्न

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून आमदार नितेश राणे यांना शाब्बासकीची थाप तेलंगणा पेद्दापल्ली मधील उमेदवारांच्या प्रचाराची धुरा आहे आमदार नितेश राणेंवर सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): तेलंगणा- पेद्दापल्ली विधानसभेचे उमेदवार श्री प्रदीप राव यांच्या सह पेद्दापल्ली जिल्ह्यातील भाजप उमेदवारांच्या प्रचाराची जबाबदारी असलेल्या आमदार नितेश…

कणकवली,देवगड,वैभववाडी जिल्हासंपर्कअध्यक्ष पदी संतोष शिंगाडे

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार कणकवली-देवगड-वैभववाडी जिल्हासंपर्कअध्यक्ष पदी संतोष शिंगाडे,उपजिल्हाध्यक्षपदी चंदन मेस्त्री, देवगड तालुका संपर्क अध्यक्षपदी विमोल मयेकर देवगड तालुकाध्यक्ष पदी संतोष मयेकर यांची निवड करण्यात आली असे नियुक्ती पत्र आज देण्यात आले तरी देवगड…

भांडुपमध्ये २६ नोव्हेंबर रोजी ईशान्य मुंबईस्थित कोकणवासियांचा दिवाळी मेळावा

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): शिवसेना उबाठा सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदीप सरवणकर यांच्या समन्वयाने, भांडूप येथे कोकणवासीय मुंबईकर यांचा दिवाळी मेळावा दि.२६ नोव्हेंबर संध्या.५ वा.दिना पाटील इस्टेट येथील भव्य पटांगणात आयोजित केला आहे. या कार्यक्रमास सुमारे ४-५ हजारांची उपस्थिती असणार आहे. शिरसाट…

१८ केंद्रांवरील विमा रक्कम वाटप सुरू

१७ हजार ५५६ हेक्टर क्षेत्रासाठी ६७ कोटी रुपये ३८ हजार ३७३ शेतकऱ्यांना रक्कम मंजूर – भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): जिल्ह्यात ५८ हवामान केंद्रे आहेत. त्यातील १८ केंद्रांवर वातावरणाचे रीडिंग होत नव्हते. त्यामुळे फळ पीक विम्याची या केंद्रांवरील रक्कम…

झारखंड येथील इसमाला सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी दिला नातेवाईकांच्या ताब्यात

रेल्वे निघून गेल्याने सिंधुदुर्गनगरी स्टेशन परिसरात बेवारस पणे फिरत हाेता ओरोस (प्रतिनिधी) : झारखंड येथील इसम सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्टेशन येथे उतरला असता रेल्वे निघून गेल्याने तो बेवारस पणे फिरताना आढळून आल्याने सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांचा शोध घेत त्यांच्या ताब्यात दिले.…

गुन्ह्यात वापरलेली चारचाकी बेळगाव मधून ओरोस पोलिसांनी केली जप्त

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणेमध्ये दाखल असलेल्या अदखलपात्र गुन्ह्यात वापरण्यात आलेली चारचाकी गाडी नं MH07 AG7274 ही कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील खानापूर कौलापुर येथील वाघा धोंडी पाटिल यांचे शेतातून सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी जप्त केली आहे. पोलीस हवालदार पी एस गोसावी यांच्या…

महाराष्ट्रात लवकरच 1500 कोटींचा कोको कोला उद्योग; हजारो तरुणांना नोकरीची संधी

मुंबई (ब्युरो न्यूज) : राज्यातील उद्योग परराज्यात गेल्याने सत्ताधारी आणि विरोधक काही महिन्यांपूर्वी सामोरे आले होते. परराज्यात गेलेल्या उद्योगांवरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. त्याचवेळी विरोधकांमुळेच हे उद्योग राज्याबाहेर गेल्याचे म्हटलं होतं. दुसरीकडे आता उद्योग मंत्री उदय सामंत यांनी महत्त्वाची…

जिल्हास्तरीय युवा महोत्सव 23 नोव्हेंबर रोजी

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन दि. 23 नोव्हेंबर 2023 रोजी सिंधुदुर्गनगरीत युवकांचा सर्वागिण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढिस लागण्यासाठी प्रतिवर्षी राष्ट्रीय व राज्यस्तरावर युवा महोत्सवाचे…

error: Content is protected !!