Category सिंधुदुर्ग

“रानकवी” हरपले… ज्येष्ठ कवी ना धों महानोर यांचं निधन

सिंधुदुर्ग (ब्युरो न्युज) : प्रसिद्ध निसर्गकवी ना. धों. महानोर यांचं निधन झालं आहे. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात आज (3 ऑगस्ट) सकाळी साडे आठच्या वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या पळसखेड या त्यांच्या…

सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या जिल्हाध्यक्ष पदी सुजित जाधव,सरचिटणीस पदी चंद्रसेन पाताडे तर कोषाध्यक्ष पदी नामदेव जाधव यांची फेरनिवड

सिंधुदुर्गनागरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जिल्हाध्यक्ष पदी सुजित जाधव (कणकवली),जिल्हा सरचिटणीस पदी चंद्रसेन पाताडे (सुकळवाड-मालवण) व जिल्हा कोषाध्यक्ष पदी नामदेव जाधव (कणकवली) यांची पुन्हा एकदा पुढील काळासाठी बिनविरोध फेरनिवड करण्यात आली.

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते तहसीलदार श्रीधर पाटील यांचा सन्मान

उत्कृष्ट कामगिरीबद्दल केला गौरव सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : महसूल विभागाकडून देण्यात येणा-या सेवा आणि विभागाद्वारे राबविण्यात येणा-या विविध योजना याबाबत राज्यातील नागरिकांना अधिकाधिक माहिती प्राप्त होऊन त्यांना योग्य लाभ घेता यावा. तसेच, त्याबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी, शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा…

दुध उत्पादकांना सक्षम करण्यासाठी जिल्हा बँक कटीबद्ध

जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : दुध उत्पादक शेतकरी यांना मार्गदर्शन करतांना जिल्ह्यातील शेतकरी केवळ शेती या व्यवसायावर अवलंबून न राहता तो शेतीपूरक व्यवसायातून आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे हा विचार घेऊन सिंधुदुर्ग बँक चालली आहे. जिल्ह्यातील दुग्ध उत्पादनात…

ओरोस मध्ये युवतीचा गळफास घेत आत्महत्या

यूपीएससी चा अभ्यास करत होती मृत युवती सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील ओरोस भवानी मंदिर परिसरातील एका कॉम्प्लेक्स मध्ये राहणाऱ्या पंचवीस वर्षे युवतीने गळफास लावून आत्महत्या केली. भाग्यश्री अनिल तांबे असे तिचे नाव असून तिच्या पश्चात फक्त तिची आई…

ठाकर समाजाने आ. नितेश राणेंचे मानले आभार

जातपडताळणी प्रश्नी अधिवेशनात आयुक्त पावरांची केली होती पोलखोल सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : आमदार नितेश राणे यांनी पावसाळी अधिवेशनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजाच्या जातपडताळणी मध्ये खोडा घालणाऱ्या आयुक्त पावरा यांची पोलखोल केली. ठाकर समाजाचा महत्वाचा प्रश्न अधिवेशनात लावून धरून ठाकर समाजाला…

वेंगुर्ले, देवगड बस स्थानक नूतनीकरण साठी प्रत्येकी 2 कोटी मंजूर

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग एसटी विभागातील देवगड आणि वेंगुर्ले बस स्थानकांच्या नूतनीकरण साठी प्रत्येकी 2 कोटी रुपयांची प्रशासकीय मंजुरी मिळाली असल्याची माहिती विभाग नियंत्रक पाटील यांनी दिली. देवगड बस स्थानक 1975-76 साली तर वेंगुर्ले बस स्थानक इमारत बांधकाम 1989-90 साली…

error: Content is protected !!