Category कोकण

नेहरू युवा केंद्र आणि श्री गणेश क्रीडा व सांस्कृतिक युवक मंडळा तर्फे पिंगुळी गुढीपुर येथे रक्तदान व मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

कुडाळ (प्रतिनिधी) : नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग व श्री गणेश क्रीडा व सांस्कृतिक युवक मंडळ पिंगुळी गुढीपुर येथे भव्य रक्तदान शिबिर व मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले होते. या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी पिंगुळी गावचे सरपंच श्री अजय…

अखेर बावशी रस्त्याच्या कामाला सुरुवात

या रस्त्यासाठी झाले होते आंदोलन आम.नितेश राणेंच्या लेखी आश्वासनानंतर कामाला सुरुवात कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील बावशी फाटा ते बावशी गावात जाणारा मुख्य रस्त्याचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले आहे. बावशी तिरंगा ग्राम संघातर्फे बावशी गावच्या चाळण झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी महिलांच्या…

नवीन शैक्षणिक धोरणाचा अभ्यास करून भविष्यात तालुक्यातील विद्यार्थांना पुढे आणण्यासाठी शिक्षकवर्गाने प्रयत्नशील रहावे- सदानंद रावराणे

महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेच्या नुतन कार्यकारिणी सदस्यांचा सत्कार व सदिच्छा समारंभ संपन्न वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेच्या आनंदीबाई रावराणे सिनिअर कॉलेजची नुतन कार्यकारिणी काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आली. त्या पार्श्वभुमीवर वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे अधिक्षक तथा…

मळेवाड कुंभारवाडी येथील अंगणवाडी इमारतीचा शुभारंभ तंटामुक्ती अध्यक्ष अमित नाईक यांच्या हस्ते करण्यात आला

सावंतवाडी (प्रतिनिधी) : मळेवाड कुंभारवाडी येथील अंगणवाडी इमारतीचा शुभारंभ तंटामुक्ती अध्यक्ष अमित नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. डोंगरी विकास योजनेअंतर्गत मळेवाड कोंडूरे ग्रामपंचायतने मळेवाड कुंभारवाडी येथील अंगणवाडीची इमारत नव्याने बांधण्याकरिता 12 लाख 30 हजार रुपयांचा निधी डोंगरी विकास योजने अंतर्गत…

बँक ऑफ महाराष्ट्र शाखा खारेपाटण च्या ए टी एम सेंटर चे उद्घाटन संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी): बँक ऑफ महाराष्ट्र शाखा – खारेपाटण च्या शिवाजीपेठ येथील नवीन ए टी एम सेंटर चे उद्घाटन खारेपाटण बाजारपेठेत नुकतेच बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेचे डेप्युटी झोनल मॅनेजर श्री आनंद दिगणकर यांच्या प्रमुख उपस्थित खारेपाटण येथील ज्येष्ठ नागरिक व…

जिल्हास्तरीय आदर्श महिला समाजरत्न पुरस्काराने अश्विनी जाधव सन्मानित

कणकवली (प्रतिनीधी) : सह्याद्री लाईव्ह महाराष्ट्र व सह्याद्री सोशल फाउंडेशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर जिल्ह्यात गडहीग्लज तालुक्यामध्ये गडहिंग्लज नगर परिषद गडहिंग्लज येथे सह्याद्री भूषण राज्यस्तरीय सोहळा संपन्न झाला. यावेळी जिल्हास्तरीय आदर्श महिला समाजरत्न पुरस्काराने अश्विनी जाधव यांना गोकुळ संचालिका…

आ. वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे मालवण तालुक्यातील रस्त्यांसाठी १५ कोटी ९९ लाख रु निधी मंजूर

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मालवण तालुक्यातील ५ रस्त्यांच्या कामांना मंजुरी

विहिरीत बुडून विद्यार्थ्यांचा मृत्यू

सावंतवाडी (प्रतिनिधी) : काम सुरू असलेल्या विहिरीत कोसळल्यामुळे निरवडे भंडारवाडी येथील ९ वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. ही दुर्घटना आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. त्याला अधिक उपचारासाठी येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु तो तत्पुर्वीच मृत…

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी सी.आर. चव्हाण

कणकवली (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय मानवाधिकार एवं सामाजिक न्याय संघटन सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी सी.आर. चव्हाण यांची फेरनिवड करण्यात आली आहे. सी. आर. चव्हाण हे सामाजिक कार्यात अग्रेसर असुन ते विविध संघटना, सामाजिक संस्थावर कार्यरत असुन गेली तीन वर्षे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष…

error: Content is protected !!