Category खारेपाटण

खारेपाटण एस टी बस स्थानकातून शालेय विद्यार्थी व नागरीकांसाठी जादा बसेस मिळाव्यात

ग्रामस्थानी विभागिय नियंत्रक प्रमुखांची भेट घेऊन दिले मागणीचे निवेदन खारेपाटण (प्रतिनिधी) : बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद वाक्य असलेल्या महाराष्ट्र राज्य एस टी महा मंडळाच्या कणकवली तालुक्यातील खारेपाटण एस टी बस स्थानकातून सद्या शालेय विद्यार्थी व प्रवासी नागरिकांना पुरेशा…

खारेपाटण केंद्र शाळेत शालेय स्वराज्य निवडणूक बिनविरोध

मुख्यमंत्री पदी सर्वेश नाडगौडा याची निवड तर उपमुख्यमंत्री पदी कु.राहत सारंग व गौरांग बाबरदेसाई यांची निवड खारेपाटण (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेच्या चालू शैशणीक वर्षाची सन २०२३-२४ साला करीता घेण्यात आलेली शालेय स्वराज्य…

जीवन आनंद संस्थेकडून सोमेश्वर या निराधार व्यक्तीस आधार

कुडाळ पोलिस स्टेशनच्या माध्यमातून संविता आश्रमात सोमेश्वर केले दाखल खारेपाटण (प्रतिनिधी) : जीवन आनंद संस्थेच्या मु.पणदूर ता.कुडाळ येथील संविता आश्रमात सोमेश्वर (वय अंदाजे ५० ते ५२) या निराधार व्यक्तीस कुडाळ पोलिस स्टेशनच्या माध्यमातून दाखल करण्यात आले.सोमेश्वर हे निराधार व्यक्ती कुडाळ…

अनिकेत जामसंडेकर यांचे खारेपाटण साठी योगदान काय ?

आ.नितेश राणेंनी उदघाटन केलेल्या शाळेत शिक्षक न मिळणे हे जि प मधील माजी सत्ताधाऱ्यांचे दुर्दैव – गुरूप्रसाद शिंदे खारेपाटण (प्रतिनिधी ): “कोण अनिकेत जामसंडेकर ? यांना आम्ही ओळखत नाही.त्यांनी संबधित शाळेची येऊन पाहणी केली आहे का? खारेपाटण गावासाठी त्यांचे योगदान…

साळीस्ते गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष बबन उर्फ जनार्दन कांबळे यांचे निधन

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील साळिस्ते या गावचे रहिवासी तथा साळीस्ते गाव तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष व साळीस्ते बौद्ध विकास मंडळाचे माजी अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते श्री.बबन ऊर्फ जनार्दन गोविंद कांबळे यांचे नुकतेच दी.२९/७/२०२३ रोजी वयाच्या ८१ व्या वर्षी साळिस्ते बौद्धवाडी…

error: Content is protected !!