उद्योजक प्रकाश मेस्त्री यांचे दातृत्व….!

चिंदर सडेवाडी शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप….! आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा चिंदर सडेवाडी येथे उद्योजक प्रकाश दिनकर मेस्त्री यांच्यावतीने मुलांना शालेयपयोगी शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी बोलताना मेस्त्री म्हणाले आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेंचे…








