आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चिंदर गावठणवाडी येथील रहिवाशी जयश्री बाबुराव तावडे यांचे बुधवार दिनांक 12 जून रोजी राहत्या घरी निधन झाले. त्या 85 वर्षाच्या होत्या. त्याच्या पश्चात सहा मुली, एक मुलगा, नातू, नातवंडे असा मोठा परिवार आहे. जेष्ठ रंगकर्मी कै. बाबुराव तावडे यांच्या त्या पत्नी होत.
चिंदर येथील जयश्री बाबुराव तावडे यांचे निधन…!











