Category तळेरे

डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे कासार्डे विद्यालय परिसरात स्वच्छता अभियान

श्री सदस्यांचा स्त्युत उपक्रम तळेरे (प्रतिनिधी): डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, अलिबाग, रेवदंडा यांच्यावतीने स्वच्छता हीच देशसेवा समजून महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक विद्यालयाच्या परिसरात स्वच्छता अभियान राबविले. रविवारी पाऊसचा जोर मोठ्या प्रमाणात असतानाही भरपावसात भिजत…

कणकवली तालुकास्तरीय ज्यूदो स्पर्धेत कासार्डे विद्यालयची बाजी : प्रशालेचे तब्बल २५ प्रथम

तळेरे (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या मार्फत कणकवली तालुकास्तरीय ज्यूदो स्पर्धेत कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डे खेळाडूंनी संपूर्ण स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले असून बहुतांश वजनी…

खेळातील शिस्त दैनंदिन जीवनातही उपयुक्त – संजय पाताडे

कासार्डेतील तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन तळेरे (प्रतिनिधी) : कुस्ती खेळातील शिस्त खेळाडूंना दैनंदिन जीवनातही उपयुक्त ठरत असते,प्रत्येक खेळाडूंनी मनापासून मेहनत, कष्ट घेतल्यास तसेच जिद्दीने प्रत्येक कौशल्याचा सराव केल्यास लाल मातीतील कुस्ती कोकणातील लाल मातीत उत्तम प्रकारे रुजू शकते…

तळगाव वासियांचा स्नेह मेळावा आणि तळगाव रत्न भूषण पुरस्कार सोहळा

तळेरे(प्रतिनिधी) : श्री रामेश्वर माध्यमिक विद्यालय तळगाव येथे तळगाव हितवर्धक संघ, मुंबईचे पदाधिकारी, सभासद, स्थानिक ग्रामस्थ व नोकरी, व्यवसायानिमित्त ईतर शहरात स्थिर झालेले आणि गणेशोत्सवासाठी गावी आलेले तळगाववासी, श्री रामेश्वर माध्यमिक विद्यालयाचे आजी-माजी विद्यार्थी, पालक, आजी-माजी शिक्षक, कर्मचारी, शालेय समिती…

शालेय जिल्हास्तरीय आट्यापाट्या स्पर्धेत यजमान कासार्डे हायस्कूल व कुडाळ हायस्कूलची बाजी

बांव हायस्कूल व डिगस हायस्कूलचेही संघ विजेते ! तळेरे (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्गद्वारा कणकवली कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डे येथे आयोजित ‘जिल्हास्तरीय शालेय आट्यापाट्या…

पुण्यात ८ ऑक्टोबरला राज्य सब ज्युनिअर चॅम्पियनशिप व राष्ट्रीय निवड चाचणी कराटे स्पर्धेचे आयोजन-

महाराष्ट्रातील सर्व जिल्हातील निवड पात्र खेळाडू सहभागी होणार तळेरे (प्रतिनिधी) : कराटे दो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर कराटे अजिंक्य पद स्पर्धेचे आयोजन दि. ८ ऑक्टोबर २०२३ रोजी श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, बाणेर,…

वेदांत वायंगणकरची विभागीय कॅरम स्पर्धेसाठी निवड

तळेरे (प्रतिनिधी): जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्ग आयोजित जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा माध्यमिक विद्यामंदिर कनेडी येथे १४ सप्टेंबर रोजी झाली. यामध्ये कासार्डे ज्युनिअर कॉलेजचा वेदांत विनायक वायंगणकर याने यश संपादन केले. त्याची रत्नागिरी येथे होणाऱ्या कोल्हापूर विभागीय कॅरम…

कळसुली इंग्लिश स्कूलचा इयत्ता आठवीमध्ये शिकणारा विद्यार्थी रुद्र शिवाजी गुरव याने नॅशनल स्तरावरील मॉडेल मेकिंग स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविला

तळेरे (प्रतिनिधी) : कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स कळसुली मधील इयत्ता आठवीमध्ये शिकणारा विद्यार्थी कुमार रुद्र शिवाजी गुरव याने नुकत्याच पुणे येथे झालेल्या नॅशनल स्टेम प्रोग्रॅम मार्फत घेण्यात आलेल्या नॅशनल स्तरावरील मॉडेल मेकिंग स्पर्धेत द्वितीय…

error: Content is protected !!