Category ओरोस

पाणी घुसल्यामुळे ओरोस येथे मुंबई गोवा महामार्ग ठप्प

सिंधुनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सिंधुनगरी ओरस येथे मुंबई गोवा महामार्ग ठप्प झाला आहे. क्रिश्चन वाडी येथे महामार्गावर पाणी घुसल्यामुळे महामार्ग व लगतची घरे पाण्याखाली गेली आहेत. काही लोक सुरक्षित बाहेर पडली असून काही नागरिक अद्यापही घरात…

बँकेच्या ताबेकब्जातील घरात अनधिकृत प्रवेश केल्याच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन फेटाळला

आरोपी हृदय मेस्त्री याला न्यायालयाचा दणका सरकारी वकील रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद ओरोस (प्रतिनिधी) : गृहकर्ज वेळेत न फेडल्यामुळे तारण घर कायदेशीर रित्या बँकेने ताब्यात घेतल्यानंतर सदर घरात अनधिकृत प्रवेश केल्याबद्दल आरोपी हृदय तुकाराम मेस्त्री ( रा. स्वप्ननगरी चराठा…

सिंधुदुर्ग जिल्हयात आजपासून 20 जुलै पर्यंत शाळाबाहय, अनियमित, व स्थलांतरीत बालकांची शोध मोहिम

ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हयातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्यामदतीने 5 जुलै ते 20 जुलै 2024 या कालावधीत शाळाबाहय, अनियमीत व स्थलांतरीत बालकांचे घरोघरी जावून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यानुसार प्रवाहाबाहेर असलेल्या…

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या सभासद पाल्यांचा गुणगौरव समारंभ ८ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्गनगरी येथे

यावर्षीच्या दहावी, बारावी व शिष्यवृत्तीधारकांचा होणार गौरव ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या सभासद पाल्यांचा गुणगौरव समारंभ ८ ऑगस्ट रोजी सकाळी ११:०० वा. सिंधुदुर्गनगरी येथील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर व पत्रकार भवन सभागृहात होत आहे. २०२४ मध्ये दहावी, बारावी…

बी.एल.ओ.चे काम प्राथमिक शिक्षकांना देण्यात येऊ नये, म्हणून केली संघटनेने वेळोवेळी निवेदनाद्वारे मागणी

बी.एल.ओ. कामी असलेल्या जिल्ह्यातील सर्व शिक्षकांची कार्यमुक्ती करून या जबाबदारीतून मुक्तता करावी अशी मागणी सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जि. प. प्राथमिक शिक्षकांना निवडणूक कामी बी.एल.ओ.म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षकांना बी.एल. ओ . काम देण्यात येऊ नये, म्हणून…

अनधिकृत बांधकामामुळे घराला बाधा आल्याने दत्ताराम गावडे यांचे उपोषण

मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले निवेदन सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : कारिवडे ग्रामपंचायत इमारत घराला लागून अनधिकृत बांधकामामुळे नैसर्गिक पाण्याचा रत्रोताचा आपल्या घराला बाधा येऊन कौटुंबिक स्वास्थ्याला धोका निर्माण झाला आहे. या प्रश्नी लक्ष द्यावे या मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर दत्ताराम विष्णू गावडे…

छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा जोपासूया ; बार्टीचे समतादूत सगुण जाधव

शाहू महाराज जयंतीनिमित्त पुष्पसेन कॉलेज ऑफ फार्मसी ओरोस येथे सामाजिक न्याय सम्मेलन सप्ताहाचे आयोजन सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून कोल्हापूर संस्थानात दुर्बल वंचित उपेक्षित घटकांसाठी कल्याणकारी योजना राबविल्या. त्याची माहिती समाजातील प्रत्येक घटकाला असणे आवश्यक आहे.…

न्याय हक्कासाठी अपंग दिपाली आईर यांनी छेडले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : घर परिसरात कंपाउंड मधील पिण्याचे पाण्याचीवायर कापून टाकली व सांडपाण्याचा पाईप टाकल्याप्रकरणी वेळोवेळी प्रशासनाकडे अर्ज करून दखल घेतली गेली नाही त्यामुळे वयोवृद्ध, अपंग असलेल्या दिपाली भिकाजी आईर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. देवगड तालुक्यातील मावळुंगे…

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सिंधुदुर्गच्यावतीने छेडणार लक्षवेधी धरणे आंदोलन

९ जुलै रोजी दुपारी २.३० ते ५.३० या वेळात छेडणार एक दिवसीय धरणे आंदोलन ओरोस (प्रतिनिधी) : शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग मंगळवार ९ जुलै २०२४ रोजी दुपारी २.३० ते ५.३० या वेळात एक दिवसीय धरणे आंदोलन…

सेवा केंद्रांवर शिबिराचे आयोजन करून उत्पन्नाचे दाखले देण्याची प्रशासनाकडे आग्रही मागणी-भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ भगिनींना आत्मनिर्भर करणारी महत्वाकांक्षी योजना योजनेच्या 100 % अंमलबजावणी भाजपा प्रयत्नशील सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ या योजनेसारखी अत्यंत महत्वाकांक्षी आणि महिला भगिनींना दिलासा देणारी योजना महाराष्ट्र सरकारने कार्यान्वित केली यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,…

error: Content is protected !!