Category ओरोस

वाटेत अडवून मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अणाव येथील आनंद पाटील याच्यावर गुन्हा दाखल

ओरोस (प्रतिनिधी) : अणाव पाटीलवाडी येथील आनंद पाटील (वय ४५) यांच्या विरोधात वाटेत अडवून मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष कोल्हटकर यांनी दिली. ६ फेब्रुवारी रोजी…

अवैध गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीला एलसीबी चा दणका

3 लाख 88 हजारांच्या दारुसह 8 लाख 38 हजार 800 चा मुद्देमाल जप्त ओरोस (प्रतिनिधी) : गोव्याहून रत्नागिरीच्या दिशेने अवैध गोवा बनावटीच्या 3 लाख 88 हजार 800 रुपयांच्या दारुसह 4 लाख 50 हजारांची हुंडाई आय टेन कार असा एकूण 8…

रानबांबुळी रेल्वे टॅक क्रॉस करताना अनोळखी महिलेचा मृत्य

डोक्यावर गंभीर दुखापत झाल्याने मृत्य महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही ओरोस (प्रतिनिधी) : रानबांबुळी अणावकरवाडी रेल्वे ब्रिजवर मालगाडी रेल्वेस पायी क्रॉस करताना धडकेत एक अनोळखी महिला वय अंदाजे 65 ते 70 वर्षे डोक्यास गंभीर दुखापत होऊन मयत झाली आहे. या…

पत्रकारांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या चषकावर वेंगुर्ले तालुका संघाने नाव कोरले

ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गनगरी जिल्हा मुख्यालय पत्रकार संघ आयोजित पत्रकारांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या चषकावर वेंगुर्ले तालुका संघाने नाव कोरले. तर कणकवली पत्रकार संघाला पुन्हा एकदा उपविजेता पदावर समाधान मानावे लागले. जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या उपस्थितीत या दोन्ही…

सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी स्वतंत्र अधीक्षक अभियंता कार्यालय

अमृतमहोत्सवी प्रजासत्ताकदिनी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री ना. रवींद्र चव्हाण यांची महत्वपूर्ण घोषणा सिंधुदुर्ग जिल्ह्याची दळणवळण व्यवस्था होणार अधिक गतिमान सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : अमृतमहोत्सवी प्रजासत्ताकदिनी महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी…

किल्ले संवर्धनातून पर्यटनाला चालना देणार -पालकमंत्री रविंद्र चव्हाण

पर्यटन चळवळीत नागरिकांनी सहभागी व्हावे पायाभूत सुविधेत वाढ करणार; नवनवीन प्रकल्पांना मुबलक निधी देणार सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ला परिसरात नौसेना दिन साजरा झाला. इतिहासाची साक्ष देणाऱ्या राजकोट किल्लाची पुर्नबांधणी तसेच छत्रपती…

शिक्षक समितीच्या शिष्यवृत्ती सराव परीक्षेत वेदा राऊळ जिल्ह्यात प्रथम

सोहम गावडे,संस्कार चोपडे,साना कांबळे संयुक्त दुसऱ्या स्थानी ओरोस (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती,जिल्हा सिंधुदुर्ग आयोजित शिष्यवृत्ती सराव परीक्षेत जिल्हा परिषद शाळा सावंतवाडी नं.४ ची विद्यार्थिनी कु.वेदा प्रवीण राऊळ ही २५८ गुण प्राप्त करून जिल्हयात प्रथम आली आहे.शिक्षक समिती…

कसाल हेदुळ खोटले वायंगवडे गोळवन मार्ग ईजिमा-४० रस्ता दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन अंतर्गत निधी मंजूर

भाजपा नेते निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची मंजुरी ओरोस (प्रतिनिधी) : गेली अनेक वर्षे खड्डेमय अवस्थेत असलेला कसाल हेदुळ खोटले वायंगवडे गोळवन मार्ग ईजिमा ४० हा रस्ता दुरुस्ती करीता निधी उपल्बध करून घ्यावा अशी मागणी अनेक वर्षांपासून…

उद्धवजींच्या विरोधात निकाल दिला तरी देखील शिवसेनेत कार्यकर्त्यांचा ओघ सुरू हीच ठाकरे ब्रँडची ताकद – आ. वैभव नाईक

ओरोस येथील भाजप कार्यकर्त्यांचा आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश ओरोस (प्रतिनिधी) : राज्यात लोकशाही आणि संविधानाची हत्या करून उद्धवजींच्या विरोधात निकाल दिला असताना देखील शिवसेनेत कार्यकर्त्यांचा ओघ सुरू आहे. हीच ठाकरे ब्रँडची ताकद आहे. हा निकाल राज्यातील जनतेला…

सर्वच क्षेत्रात आपली जिल्हा बँक अग्रणी असणार – जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी

ओरोस (प्रतिनिधी): आमची कार्यकारिणी विराजमान झाल्यावर आज दोन वर्षे होत आहेत. या दोन वर्षात ठेवींची टक्केवारी ७ टक्के पेक्षा वाढली आहे. २२०० कोटी वरून २९०० कोटी झाली आहे. कर्ज रक्कम ४१०० कोटी होती. ती ५५०० कोटी झाली आहे. यावर्षी राज्यातील…

error: Content is protected !!