थ्रीप्स रोगबाधित आंबा बागायतदारांना तात्काळ मिळावी नुकसानभरपाई ; बोगस औषधविक्रेत्यांवर करावी कारवाई

आंबा बागायतदारांच्या हितासाठी युवासेनेचा पुढाकार युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन ओरोस (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यात ५ मिलिमिटर पेक्षा अधिक अवकाळी पाऊस झाल्याने आंबा पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले.याचा बागायतदारांना आर्थिक फटका बसला आहे. या बागायतदारांचे सर्वेक्षण कृषी…







