पत्रकारांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या चषकावर वेंगुर्ले तालुका संघाने नाव कोरले

ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गनगरी जिल्हा मुख्यालय पत्रकार संघ आयोजित पत्रकारांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या चषकावर वेंगुर्ले तालुका संघाने नाव कोरले. तर कणकवली पत्रकार संघाला पुन्हा एकदा उपविजेता पदावर समाधान मानावे लागले. जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या उपस्थितीत या दोन्ही…








