Category ओरोस

जिल्ह्यात “सायबर सिक्युरीटी व जनरल अवेअरनेस” उपक्रम राबवणार

सिंधुदुर्ग पोलीस व महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एम के सी एल), सिंधुदुर्ग यांचा संयुक्त उपक्रम ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग पोलीस व महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एम के सी एल), सिंधुदुर्ग यांचे संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात “सायबर सिक्युरीटी व जनरल अवेअरनेस” उपक्रम राबविण्यात…

सिंधुदुर्ग भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्षपदी नवलराज काळे यांची फेरनिवड

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिले नियुक्ती पत्र भटके विमुक्त आघाडी उपाध्यक्ष तथा प्रभारी बाळा गोसावी यांची प्रमुख उपस्थिती ओरोस (प्रतिनिधी) : जिल्ह्यात गेले दोन वर्ष भाजप भटके विमुक्त आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी कार्यरत असणारे नवलराज विजयसिंह काळे यांची सिंधुदुर्ग जिल्हा भाजप…

नवरात्र उत्सव व‌‌‌ धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगाने योग्य ती काळजी घ्या – जिल्हा पोलिस अधीक्षक सौरव कुमार अग्रवाल

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : आगामी येणाऱ्या नवरात्र उत्सव व‌‌‌ धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये याकरिता योग्य ती काळजी घ्या, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक सौरव कुमार अग्रवाल यांनी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे येथे पोलीस पाटील, नवरात्रोत्सव…

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेस दमण येथे बँको पुरस्कार २०२३प्रदान

जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी स्वीकारला सन्मान ओरोस (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शिरपेचात काल आणखी एका मानाचा पुरस्कार खोवला गेला. देशभरातील १५०० हुन अधिक सहकारी बँकांमधून ग्राहकांची विश्वासार्हता जपत जिल्हा सहकारी बँका गटात सभासद ठेवी गोळा करण्यामध्ये…

डाक विभागामार्फत जिल्ह्यात 9 आक्टोबरपासुन डाक सप्ताह

ओरोस (प्रतिनिधी): भारतीय डाक विभागातर्फे येत्या 9 आक्टोबर ते 13 आक्टोबर 2023 या कालावधीमध्ये राष्ट्रीय डाक सप्ताह साजरा केला जाणार आहे. या अनुषंगाने सिंधुदुर्ग डाक विभागात 9 आक्टोबर हा “जागतिक टपाल दिन” साजरा करून या सप्ताहाची सुरुवात केली जाणार आहे.…

शेतकऱ्यांना भरपाई, जनतेला आनंदाचा शिधा देणारे संवेदनशील सरकार

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले महायुती सरकारचे अभिनंदन ओरोस (प्रतिनिधी) : जून-जुलै महिन्यातील पूर व अतिवृष्टीमुळे पिके व शेतजमिनींचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने तात्काळ १,०७१ कोटींचा निधी मंजूर केला आहे, तर आनंदाचा शिधा वाटपात पोहे आणि…

सिंधुदुर्गनगरी येथील क्रीडा संकुल स्क्वॉश कोर्ट येथे पार पडल्या जिल्हास्तरीय शालेय स्क्वॉश स्पर्धा

माजी खासदार ब्रिगे. सुधीर सावंत यांच्या हस्ते करण्यात आले स्पर्धेचे उद्घाटन ओरोस (प्रतिनिधी): सिंधुदुर्गनगरी येथील क्रीडा संकुल स्क्वॉश कोर्ट येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय स्क्वॉश स्पर्धेतील १४ वर्षाखालील मुलांच्या गटात काव्य दळवी, मुलींच्या गटात तनिष्का सावंत, १७ वर्षाखालील मुलांच्या गटात…

एसटीखाली सापडून जखमी झालेले चालक प्रकाश पवार यांची आ. वैभव नाईक यांनी रुग्णालयात केली विचारपूस

ओरोस (प्रतिनिधी): मिठबांव बाजारपेठ येथे शनिवारी पंक्चर झालेल्या एसटीचा टायर जॅक लावून बाहेर काढत असताना अचानक जॅक निसटल्याने एसटी अंगावर पडून चालक प्रकाश (दादू) वसंत पवार (रा. शिरगाव- चाफेड) हे गंभीर जखमी झाले. त्यांना ओरोस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले…

परदेशात नोकरीच्या आमिषाने लाखो रुपये लुटणाऱ्या मंगेश बागवे ला न्यायालयीन कोठडी

पुण्यातील सह आरोपी महेश रजपुतला बजावलं पकड वॉरंट ओरोस (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील हरकुळ कांबळेवाडी येथील सदानंद नामदेव तीवरेकर यांच्या मुलाला परदेशात नोकरीला लावतो म्हणून घेतलेले एक लाख दहा रुपये देण्यास टाळाटाळ केल्याने येथील अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी यांनी मंगेश राघोजी…

शिवशौर्य यात्रेचा’ शुभारंभ सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्ग येथे शनिवार ३० सप्टेंबर रोजी संपन्न होणार

देशव्यापी ‘शौर्य जागरण’ यात्रे मध्ये जिल्हयाचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण स्वतः राहणार उपस्थित ओरोस (प्रतिनिधी): शिव राज्याभिषेकाचे 350 वे वर्ष आणि विश्व हिंदू परिषदेचे हिरक महोत्सवी वर्ष या औचित्यावर विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल, कोकण प्रांत आयोजीत ‘शिवशौर्य यात्रेचा’ शुभारंभ…

error: Content is protected !!