Category ओरोस

स्वच्छ माझे अंगण अभियान १ ते २० जानेवारी दरम्यान

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत स्वच्छ माझे आंगण अभियान १ जानेवारी २०२५ ते २० जानेवारी २०२५ या कालावधीत संपूर्ण राज्यभर राबविण्यात येणार असून प्रत्तेक कुटुंबाने या अभियानात सहभागी होऊन जिल्ह्यात हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात यावे. असे…

सिंधुदुर्ग महिला पोलीस तृप्ती मुळीक ला 3 दिवस पोलिस कोठडी

काेल्हापूर (प्रतिनिधी) : गंगावेश परिसरात सुभाष हरी कुलकर्णी हे कुटुंबीय समवेत राहतात. फेब्रुवारी २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत करणी काढण्यासाठी विविध धार्मिक विधी करण्याच्या नावाखाली कुलकर्णी यांच्याकडून रोख रक्कम आणि दागिने अशी जवळपास ८४ लाख रुपयांची लूट एका भोंदू…

भाजप देशव्यापी सदस्य नोंदणी अभियानाला प्रारंभ

जिल्ह्यात एक लाख सदस्य नाेंदणीचे उद्दिष्ट सदस्य नोंदणी जिल्हा संयोजक रणजित देसाई यांची माहिती ओरोस (प्रतिनिधी) : लोकसभा व विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा भाजप पक्ष अधिक बळकट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सदस्य नोंदणीत जगात एक नंबर असलेल्या…

हिंदुकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांना चिरडून टाकू – आमदार नितेश राणे

बांगलादेशात अल्पसंख्यांक हिंदू व बौद्ध समाजावर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य निषेध मोर्चा ओरोस (प्रतिनिधी) : बांग्लादेशातील हिंदू, बौध्द समाजावर तेथील मुस्लिम अत्याचार, छळ करीत आहेत. परंतु त्या देशातील नागरिक आपल्याकडे राहत आहेत. बांग्लादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबले नाहीत तर…

बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार सुरू असताना मानव आयोग गप्प कसा ? – आमदार दीपक केसरकर

ओराेस (प्रतिनिधी) : बांगलादेशमध्ये हिंदूंवर एवढे अत्याचार सुरू असताना मानव आयोग काय करीत आहे ? मात्र, या प्रकरणी जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आशेने पाहत आहे. आज जमलेल्या जनतेची बांधिलकी हिंदू समाजाशी आहे. विध्वंसक कामासाठी ही जमलेली गर्दी नाही. तर…

स्टेट बँक एटीएम फोडून लाखो रुपयांची चोरी करणाऱ्या दोन्ही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला

सरकारी अतिरिक्त अभियोक्ता गजानन तोडकरी यांचा यशस्वी युक्तिवाद सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : कुडाळ येथील एसबीआय बँकेचे एटीएम गॅस कटरच्या साह्याने फोडून 12 लाख 68 हजार रुपये चोरून नेत असताना पोलिसांनी एटीएम कॅश बॉक्स सह आरोपी अनिल बलोदा, वारिस जपरुद्दीन खान यांना…

नूतन कामगार अधिकारी राजेश जाधव यांचे सिंधुदुर्ग बांधकाम कामगार कृती समिती यांच्यामार्फत स्वागत

संघटना अध्यक्ष प्रसाद गावडे व प्राजक्त चव्हाण यांनी केल्या कामगार हिताच्या अनेक सूचना सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग कामगार अधिकारी म्हणून नवीन नियुक्त झालेले राजेश जाधव यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांधकाम कामगार संघटना यांच्यामार्फत स्वागत व कामगारांना होणाऱ्या अडीअडचणींबाबत चर्चा…

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहन चालक संजय केरकर सेवानिवृत्त

शासकीय – निमशासकीय वाहन चालक संघटनेकडून केरकर यांचा हृद्य सत्कार ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहन चालक संजय केरकर हे नियत वयोमानानुसार आज 29 नोव्हेंबर रोजी 36 वर्षांच्या शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनिमित्त संजय केरकर यांचा सिंधुदुर्ग जिल्हा…

आरोग्याचे उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर यांची जिल्ह्याला भेट

ओरोस (प्रतिनिधी) : राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या आरोग्य विभागाच्या विविध योजना व आरोग्य कार्यक्रमांचे अंमलबजावणीची पाहणी व आढावा घेणेसाठी कॉमन रिव्ह्यू मिशनची केंद्र शासनाची टीम सिंधुदुर्ग जिल्ह्यात 26 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यात दाखल झाली आहे. भेटीच्या…

कॉमन रिव्ह्यू मिशन पथकाने घेतला आरोग्य कार्यक्रमांचे अंमलबजाणीचा आढावा

जिल्ह्यातील अनेक केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण संस्थांना दिल्या भेटी ओरोस (प्रतिनिधी) : केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे मार्फत 16 व्या कॉमन रिव्ह्यू मिशन पथकाने जिल्ह्यातील विविध आरोग्य केंद्रांना भेट देवून आरोग्य कार्यक्रमांचे अंमलबजाणीचा आढावा घेतला. यावेळी पथक प्रमुख…

error: Content is protected !!