Category मसुरे

भाजप नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून तातडीची आर्थिक मदत !

मसुरे (प्रतिनिधी) : मसुरे कावावाडी येथे शुक्रवारी दुपारी झाड पडून तीन घरांचे नुकसान झाल्याबाबत माहिती मिळताच भाजप नेते डॉ. निलेश राणे यांनी तातडीची आर्थिक मदत या कुटुंबियांना पाठवून दिली. भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी सदर तातडीची आर्थिक मदत मसुरे कावावाडी…

उत्तम पवार स्मृती शिष्यवृत्तीसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन !

दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग या संस्थेच्या वतीने आयोजन मसुरे (प्रतिनिधी) : दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग या संस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक कालकथित उत्तम पवार यांच्या ८ व्या स्मृतिदिनानिमित्त उत्तम पवार स्मृती-ज्ञानव्रती विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी आवाहन करण्यात येत आहे. विद्यार्थ्याच्या शैक्षणिक वाटचालीला प्रेरणा आणि प्रोत्साहन…

आंबेरी येथे २३ रोजी कामगार नोंदणी शिबीर !

मसुरे (प्रतिनिधी) : भाजपा अनुसूचित जाती मोर्चा मालवण तालुका व राजन आंबेरकर मित्रमंडळ आंबेरी यांच्या संयुक्त विद्यमाने आंबेरी येथे २३ जून रोजी सकाळी १० वाजता कामगार नोंदणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. असंघटित कामगार यांना संघटित करून त्यांची नोंदणी शासन…

मसुरेतील भरतगड येथे २० जून रोजी ‘रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परीषद संस्थेचा’ स्थापना सोहळा !

मसुरे (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे भरतगड किला येथे रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परीषद या नवीन संस्थेच्या स्थापना कार्यक्रमाचे आयोजन २० जून रोजी सकाळी ९ ते १ या वेळेत करण्यात आले आहे. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष…

बिळवस ग्रामस्थांनी केले खास. नारायण राणे यांचे अभिनंदन !

मसुरे (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांचा बिळवस ग्रामस्थांतर्फे खासदार म्हणून निवडून आल्या बद्दल मुंबई – नरिमन पॉईंट कार्यालयात भेट घेत सत्कार करण्यात आला. यावेळी वार्षिक जत्रोत्सवास आई सातेरी मातेचे आशीर्वाद घेण्यास आपण येणार…

नारिंग्रे येथे विद्यार्थ्यांना छत्री वाटप

मसुरे (प्रतिनिधी) : नारिंग्रे येथील भूतवाडी ग्रामस्थ विकास मंडळ यांच्या वतीने नारिंग्रे गावातील अंगणवाडी ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना छत्री वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. नारिंग्रे गावातील आबासाहेब राणे विद्या मंदिर येथील अंगणवाडी व प्राथमिक शाळा, तसेच भूतवाडी येथील अंगणवाडी व दत्त विद्या…

कट्टा येथे गुणवंतांचा सत्कार !

शिक्षण निधी वितरण रोटरी क्लब माहिमच्या वतीने सायकल वितरण मसुरे (प्रतिनिधी) : बॅ नाथ पै सेवांगण कट्टाच्या वतीने कट्टा, वराड, चौके, तळगाव, पेंडूर या हायस्कूल मधील १० वी व १२वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न झाला. यावेळी इस्त्रोचे सेवानिवृत अधिकारी देविदास…

श्री रामेश्वर सार्वजनिक वाचनालय कांदळगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम

मसुरे (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील श्री रामेश्वर सार्वजनिक वाचनालय कांदळगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम कऱण्यात आला. महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्या आदेशानुसार व माननीय आयुक्त ग्रंथालय संचनालय, महाराष्ट्र राज्य मुंबई आणि माननीय जिल्हा ग्रंथालय अधिकारी सिंधुदुर्ग ओरोस यांच्या…

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या विजयानंतर गोळवण येथे जल्लोष !

मसुरे (प्रतिनिधी) : झुंजार पेडणेकर केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या विजयानंतर गोळवण येथे मोठा जल्लोष करण्यात आला. यावेळी सरपंच सुभाष लाड, बूथ अध्यक्ष भाई चिरमुले, शरद मांजरेकर , गावडे, बाबू घाडी, संतोष चव्हाण, आप्पा घाडी, नंदू नाईक, संजय पाताडे, महादेव तेजम,…

मुणगे हायस्कुल चा निकाल १०० टक्के !

मसुरे (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती हायस्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. विवेक मोहन परब (९५.४०%), विनया विनोद सांवंत (९५.२०%), दिक्षा रविंद्र मुणगेकर (९१.६०%) यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक प्राप्त केले आहेत. यशस्वी विध्यार्थी व मार्गदर्शक…

error: Content is protected !!