मसुरे (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती हायस्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. विवेक मोहन परब (९५.४०%), विनया विनोद सांवंत (९५.२०%), दिक्षा रविंद्र मुणगेकर (९१.६०%) यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक प्राप्त केले आहेत. यशस्वी विध्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन होत आहे.















