केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या विजयानंतर गोळवण येथे जल्लोष !

मसुरे (प्रतिनिधी) : झुंजार पेडणेकर केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या विजयानंतर गोळवण येथे मोठा जल्लोष करण्यात आला. यावेळी सरपंच सुभाष लाड, बूथ अध्यक्ष भाई चिरमुले, शरद मांजरेकर , गावडे, बाबू घाडी, संतोष चव्हाण, आप्पा घाडी, नंदू नाईक, संजय पाताडे, महादेव तेजम, बाबू घाडी, योगेश गावडे, अजित गोलवणकर, संदेश पवार आदी भारतीय पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!