भरतगड इंग्लिश मीडियम स्कूल मसुरेचा निकाल १०० टक्के !

बाबुराव परब केंद्रात प्रथम मसुरे (प्रतिनिधी) : माता काशीबाई महादेव परब मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट, मसुरे संचलित भरतगड इंग्लिश मीडियम स्कूल, मसुरेचा दहावीचा निकाल सलग पाचव्या वर्षी १०० टक्के लागला आहे. बाबुराव समीर परब (९०.००%), वरद सतीश वाळके (८६.४०%), अच्युत अजय…








