मसुरे (प्रतिनिधी) : ओम गणेश मित्रमंडळ बांदिवडे खोरवाडी यांच्या वतीने १५ मे रोजी सार्वजनिक सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त रात्री पार्सेकर दशावतार नाट्य मंडळाचा ट्रिकसिनयुक्त नाट्यप्रयोग होणार आहे. उपस्थिती चे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
बांदिवडे खोरवाडी येथे १५ रोजी ट्रिकसिन दशावतार नाट्यप्रयोग












