Category मसुरे

अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाने सकारात्मक ऊर्जा प्राप्ती! – अनुराधा पौडवाल

मंदिरातील सुशोभीकरण व प्रसन्न गाभाऱ्यातील वातावरण पाहून गहिवरले स्वामी दर्शनानंतर अनुराधा पौडवाल यांचे मनोगत मसुरे (प्रतिनिधी): साधारणपणे लॉकडाऊनच्या अगोदर अक्कलकोटला येऊन स्वामी समर्थांचे दर्शन घेण्याची संधी लाभली होती, त्यावेळी मंदिर समितीने श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या धर्मसंकिर्तन महोत्सवात आपल्याला गायन…

मसुरे- बांदिवडे गावाचा धवलक्रांती तुन विकास – डॉ. विश्वास साठे

पावणाई देवी महिला दूध उत्पादक संस्थेच्या वतीने बोनस वाटप कार्यक्रम मसुरे (प्रतिनिधी): शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पावणाई देवी महिला दूध उत्पादक संस्था मसुरे बांदिवडे यापुढे अविरत कार्यरत राहणार आहे. या संस्थेची चालू वर्षी आर्थिक उलाढाल ७५ लाख रुपये इतकी आहे. चालू…

रमेश गावडे यांचे जम्मू ते मुंबई यशस्वी सायकलिंग!

ब्युटीज ऑन व्हील्स कडून अभिनंदन मसुरे (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग मधील मालवण तालुक्यातील चौके गावचे सुपुत्र रमेश गावडे यांनी जम्मू काटरा ते मुंबई हा २०५६ किमी प्रवास १८ दिवस सायकलिंग करत नुकताच पूर्ण केला आहे. इन्कमटॅक्स मध्ये अधिकारी पदावर असलेल्या गावडे यांच्या…

श्रीमती वंदना परब यांचे निधन

मसुरे (प्रतिनिधी) : निवती बंदर येथील रहिवासी श्रीमती वंदना वसंत परब ( ७८ वर्ष) यांचे शनिवारी दि.४ नोव्हेंबर रोजी राहत्या घरी दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगा,एक विवाहित मुलगी,दीर, सून,नातवंडे असा परिवार आहे.

मुलाना माणूस म्हणून जगायला शिकवा !

सौ शरयू घाडी यांचे प्रतिपादन मसुरे (प्रतिनिधी) : आपल्या मुलांना परीक्षार्थी न बनविता माणूस म्हणून जगायला शिकवा. परीक्षेतील गुणांकडे न बघता त्यांच्या सद्गुणांकडे बघा असा सल्ला देतानाच पालकत्व ही परीक्षा असल्याचे मत देवगड तालुक्यातील मुणगे येथील सामाजिक कार्यकर्त्या व शिक्षण…

हुतात्मा संस्थेच्या सामाजिक उपक्रमाने एकोप्याचे ऋणानुबंध – महेश इंगळे

वटवृक्ष देवस्थान महिला सेवकांना हुतात्मा संस्थेच्या वतीने दिवाळीची भगिनी भेट मसुरे (प्रतिनिधी): कराड येथील हुतात्मा बहुउद्देशीय अपंग विकास कल्याणकारी संस्थेच्या वतीने येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या महिला सेवेकऱ्यांना दिवाळी निमित्त भगिनी भेट म्हणून सालाबादा प्रमाणे यंदाही साडयांचे भेट देण्यात…

मसुरेत ७ नोव्हेंबरला खुली समूह नृत्य स्पर्धा

मसुरे (प्रतिनिधी): पावणाई देवी महिला दुग्धोत्पादक संस्था मसुरे- बांदिवडे यांच्यावतीने दूध उत्पादक शेतकऱ्यांना भव्य दिवाळी बोनस वाटप कार्यक्रम  ७ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री ९.०० वा. आयोजित करण्यात आला आहे.  यावेळी  जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भगीरथ प्रतिष्ठान चे अध्यक्ष  डॉ.…

श्रीमती सुनीता महाजन यांचे निधन

मसुरे (प्रतिनिधी): देवगड तालुक्यातील मुणगे आपईवाडी येथील श्रीमती सुनिता परमानंद महाजन (८६ वर्ष) यांचे राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, भाऊ, दोन विवाहित मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. मुणगे येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. मुणगे…

‘ स्वच्छंद ‘ पुस्तकाचे बॅ. नाथ पै सेवांगण कट्टाच्या वतीने वितरण

विद्या कुलकर्णी यानी दिलेल्या ५० हजार रुपये देणगीतून ८ हायस्कूलना वाटप मसुरे (प्रतिनिधी): “स्वच्छंद – मी टिपलेले पक्षी सौंदर्य (भाग १ ते ३)” या पुस्तकांचा वितरण सोहळा पुस्तकांच्या लेखिका विद्या कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत बॅ. नाथ पै सेवांगण, कट्टा सभागृहात…

मसुरे येथे आज “भुकाळी महिमा” दशावतार नाट्यप्रयोग

मसुरे (प्रतिनिधी) : मसुरे गावचे ग्रामदैवत श्री देव जैन भरतेश्वर मंदिरामध्ये कोजागीरी पौर्णिमे निमित्त आज २८ ऑक्टोबर रोजी रात्री १०.३० वाजता कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेरुर यांचा ‘भुकाळी महिमा’ हा दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!