Category मसुरे

घराचे छप्पर कोसळलेल्या मांजरेकर यांना भाजप कडून आर्थिक मदत !

माजी खास. डॉ निलेश राणे यांच्या माध्यमातून मदतीचा हात ; भाजप प्रदेश सदस्य दत्ता सामंत मसुरे (प्रतिनिधी) : बांदीवडे  बाजारवाडी येथील  मंगल अनंत मांजरेकर यांच्या राहत्या घराचे छप्पर गुरुवारी संध्याकाळी कोसळून मोठे नुकसान झाले होते. दरम्यान याबाबत माहिती मिळताच भाजप…

पेडणेकर सेवा ट्रस्ट कडून मोफत वह्या वाटप

गुणवंतांचा झाला सन्मान मसुरे (प्रतिनिधी): मसुरे कावावाडी येथे श्रीमती जयश्री रावजी पेडणेकर सेवा ट्रस्ट (रजि) यांच्या स्मरणार्थ इ. १० वी. – इ. १२ वी व पदवी परिक्षेमध्ये उत्तिर्ण झालेल्या ६० टक्के वरील विद्यार्थ्यांचा गुणगौरव व इतर विद्यार्थ्यांना वह्या वाटप नुकतेच…

अभिजित व महेश सावंत यांच्या कडून प्रयोगशाळेस साहित्य भेट !

मसुरे (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील मुणगे कारीवणेवाडी येथील अभिजित सावंत व महेश सावंत यांनी श्री भगवती हायस्कुलच्या प्रयोगशाळेसाठी विज्ञान साहित्य भेट दिले. या साहित्यामध्ये सूक्ष्मदर्शक, विविध काचपट्टी, ध्वनीचे परावर्तन बोर्ड, ब्यारोमिटर, श्वसन संस्था, होपचे उपकरण, ओहोम उपकरण आदी साहित्याचा समावेश…

तवसर मी आसयच तुझी वाट बघीत!

मसुरे (प्रतिनिधी): गणेशोत्सवात कोकणातली घरा माणसांनी भरान व्हावतत. दहा दिवसांचो सण सरलो की मात्र ती घरा सुनी सुनी होतत. घर सांभाळणारी कोणाची आवस- बापुस, आजी- आजोबा मात्र पुढच्या गणपतीची वाट बघित रव्हतत! कारण पुढच्या गणपतीक परत तेंचि मटी माणसांनी पुन्हा…

गणपती सजावट स्पर्धेत रावजी ओटवकर प्रथम

मसुरे (प्रतिनिधी): आयनल मणेरवाडी येथील गणपती सजावट स्पर्धेत रावजी ओटवकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. ठाणे महानगरपालिका माजी नगरसेवक भास्कर मसुरकर यांच्या स्मरणार्थ मनोहर मसुरकर व कुटूबीयांनी स्पर्धेचे आयोजन केले होते. द्वितीय क्रमांक विष्णू हडकर, तृतीय क्रमांक संदेश चव्हाण, उतेजनार्थ भाऊ…

मुणगे श्री भगवती देवालयात २१ दिवस गणेशोत्सव!

विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन मसुरे (प्रतिनिधी): देवगड तालुक्यातील मुणगे गावची ग्रामदेवता श्री भगवती देवी मंदिरात एकवीस दिवसाचा गणेशोत्सव साजरा होत आहे. यानिमित्त विविध कार्यक्रम मंदिरामध्ये आयोजित केले आहेत. १ ऑक्टोबरला सायंकाळी महाआरती, रात्री बुवा उत्तम मुणगेकर तसेच बुवा…

महान येथे आढळला खापरखल्या !

मसुरे (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील महान येथील दत्ताराम पांडुरंग घाडी यांच्या घराशेजारी आढळून आलेल्या खापरखल्या या प्रजातीच्या सर्पालाकांदळगाव सर्पमित्र स्वप्नील परुळेकर यांनी सुरक्षित पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. खापरखल्या याचे इंग्रजी नाव -Shieldtail असे आहे.शेपटीवर खाप मारल्याप्रमाणे रचना असल्याने या सापाला…

सर्व समावेशक कार्य प्रणालीमुळे महेश इंगळे आयकॉन पुरस्काराचे मानकरी

स्विमिंग ग्रुपच्या शिवशंकर बिंदेगेंचे मनोगत मसुरे (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थांचे भक्त राज्यभरासह देशाच्या कानाकोपऱ्यात आहेत. अनेक स्वामी भक्त हे नियमीतपणे स्वामींच्या दर्शनाकरिता अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात येत असतात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने महेश इंगळे…

मसुरे सुपुत्र श्री नंदू ( दादा ) परब यांची भारतीय जनता पक्षाच्या कल्याण जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती

डोंबिवली आणि मसुरे गावामध्ये अभिनंदनचा वर्षाव मसुरे (प्रतिनिधी) : मसुरे येथील रहिवासी आणि डोंबिवली येथील भारतीय जनता पक्षाचे युवा नेतृत्व श्री नंदकुमार उर्फ नंदुदादा घनश्याम परब यांची कल्याण जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती झाली आहे. नंदू परब हे डोंबिवली येथे भारतीय…

मसुरे येथील पाककला स्पर्धेमध्ये ज्योती दीपक पेडणेकर विजेती तर हेमलता दुखंडे उपविजेती

मसुरे (प्रतिनिधी): पाककला म्हणजे चविष्ट, रुचकर पोषक जेवण बनवण्याची कला अथवा शास्त्र. भारतात प्रत्येक प्रांतात विविध तऱ्हेचे पाककलेचे आविष्कार पहायला मिळतात. प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत मसुरे केंद्र शाळेच्या वतीने तृणधान्य पाककला स्पर्धा श्री दाजी साहेब प्रभूगावकर केंद्र शाळा मसुरे नं.…

error: Content is protected !!